Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yelamma Devi: कोण आहेत येलम्मा देवी? काय आहे या देवीचा महिमा जाणून घ्या

भारतीय संस्कृतीत अनेक लोकदेवतांना विशेष स्थान आहे. दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात तिची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. कोण आहे येलम्मा देवी आणि तिचा महिमा काय आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 17, 2026 | 03:17 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • येलम्मा देवी कोण आहे
  • येलम्मा देवीचा काय आहे महिमा
  • येलम्मा देवीची काय आहे पौराणिक कथा
 

भारतीय लोकपरंपरेत अनेक शक्तिशाली देवतांची उपासना केली जाते, त्यापैकी येलम्मा देवीला विशेष स्थान आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात लाखो भक्त या देवीची श्रद्धेने पूजा करतात. येलम्मा देवीला मातृशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि ती आपल्या भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करते, अशी धारणा आहे. कोण आहे येलम्मा देवी आणि तिचा महिमा काय आहे ते जाणून घेऊया

येलम्मा देवीचं रुप म्हणजे रेणुका माता

येलम्मा देवीला दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पुजले जाते. येलम्मा हा शब्द कन्नड भाषेतून आला आहे. येला म्हणजे सर्व म्मा म्हणजे आई सर्वांचीच आई. सर्व भक्तांना समान माया आणि संरक्षण देणारी. संकटात आईसारखीच साथ देणारी अशी ही देवी. येलम्मा देवीला जगंदबा मानलं जातं. त्या मातृत्व, संरक्षण आणि शक्ती याचं प्रतीक आहे. येलम्मा देवी म्हणजे साक्षात रेणुका माता. महान ऋषी जमदग्नी यांच्या पत्नी आणि परशुराम यांच्या माता. त्या मातृत्व, शक्ती आणि सहनशीलता याच्या प्रतीक मानल्या जातात.

Zodiac Sign: चैत्र अमावस्येच्या दिवशी त्रिग्रही योगाचा शुभ संयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

येलम्मा देवीची पौराणिक कथा

पुराण कथेनुसार, रेणुका माता मोठ्या संकटांतून गेल्या त्या मृत्यूनंतर पून्हा जिवंत झाल्या आणि त्यांनी नवीन जीवन घेतलं. या पुर्नजन्मानंतर त्यांना एक वेगळं शक्तिशाली रुप मानलं गेलं ते रुप म्हणजे येलम्मा देवीचं रुप. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये रेणुका मातेला लोकदेवी म्हणून मान आहे. दलित, वंचित आणि सर्वसामान्य लोकांची रक्षक म्हणून त्या पुजल्या जातात. या लोकश्रद्धेमुळे येलम्मा देव अधिक लोकप्रिय झाली आहे. येलम्मा देवीचं सर्वांत प्रसिद्ध मंदिर म्हणजे सौंदत्ती येलम्मा मंदिर. हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती या गावाजवळच्या येलम्मा गुड्डा नावाच्या डोंगरावरती वसलं आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मलाप्रभा नदी वाहते. संपूर्ण परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक वाटतो.

Chaitra Amavasya: अमावस्या का मानली जाते अशुभ? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्याच मंदिर हे इ.स. 1514 मध्ये बांधलं गेलं आहे. पण या ठिकाणी मंदिर आणि पूजा आठव्या ते अकराव्या शतकापासून केली जाते. म्हणजेच हे स्थान हजारो वर्षांपासून पवित्र मानलं जातयं. येलम्मा देवीचा मोठा उत्सव येलम्मा जत्रा म्हणून ओळखला जातो. विशेषतः पौष महिन्यात येथे मोठी जत्रा भरते. भक्त देवीला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावरती लोक येथे दर्शनासाठी येतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: येलम्मा देवी कोण आहेत?

    Ans: येलम्मा देवी ही हिंदू धर्मातील एक पूजनीय लोकदेवता आहे. तिला माता रेनुका यांचे रूप मानले जाते आणि ती भक्तांच्या संकटांचे निवारण करणारी देवी मानली जाते.

  • Que: येलम्मा देवीचा इतिहास काय आहे?

    Ans: पुराणानुसार येलम्मा देवी म्हणजेच रेनुका माता, भगवान परशुराम यांच्या माता होत्या. त्यांच्या तपश्चर्येमुळे आणि त्यागामुळे त्यांना देवीचे स्थान प्राप्त झाले.

  • Que: येलम्मा देवीचा महिमा काय आहे?

    Ans: येलम्मा देवी भक्तांचे दुःख दूर करते, आरोग्य, सुख-समृद्धी आणि मानसिक शांती देते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Who is yellamma devi what is her glory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
2

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश
3

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ
4

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.