
Din Vishesh
आज बॉलीवूडचा अत्यंत प्रभावशाली आणि उत्कृष्ट अभिनेता अक्षय खन्नाचा ५१ वा वाढदिवस आहे. २८ मार्च १९७५ रोजी अक्षय खन्नाचा जन्म झाला होता. अक्षय खन्नाने बॉर्डरमधील धर्मवीर असो वा दिल चाहता है मधील सिड आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रक्षेकांच्या मनावर राज्य केले. सध्या अक्षय खन्ना सर्वांचा अवडता अभिनेता बनला आहे. त्याच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. त्याने दीर्घ विश्रांतीनंतर दृश्यम २ आणि २०२५ मधीवल धुरंधर व छावा या चित्रपटांमधून धमाकेदार कमबॅक केला. धुरंधर चित्रपटात रहमान डैकत नावाचे खलनायकाचे पात्र त्याने अत्यंत प्रभावीपणे साकारले. सध्या त्याचे हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.
28 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
28 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)