दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा वर पहिल्यांदा अणुबॉम्ब टाकला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
अणुबॉम्बची विनाशकारी हत्यार म्हणून जगाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आजही अनेक देशांनी अणुबॉम्ब तयार केला असून यामुळे कधीही युद्धाचे रुपांतर अणुहल्ल्यामध्ये होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. जगाच्या इतिहासामध्ये अणुबॉम्ब टाकण्याची ही पहिलीच वेळ होती. आजच्या दिवशी म्हणजेच ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानवर हा हल्ला केला. लिटिल बॉय या अणुबॉम्बने हिरोशिमाचा अक्षरशः विध्वंस केला. यामुळे जपानमध्ये मोठे जीवितहानी झाली आणि भविष्यात अणुशस्त्रांच्या वापराचा धोका निर्माण झाला.
06 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
06 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
06 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष