• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Door To Hell Most Beautifule And Terrifying Place On Earth

Door To Hell : ‘या’ देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा

Door To Hell : जगात एक असे ठिकाण आहे जे दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच भयानकही आहे. विज्ञान आणि निसर्गाच्या सांगाड्यातून याची उत्पत्ती झाली आहे. या शोधाने आजही अनेक शास्त्रज्ञांना आश्चर्यात टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 09:00 AM
Darvaza Gas Crater

Door To Hell : 'या' देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
Darvaza Gas Crater : आपल्या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहे जी मानवी आणि विज्ञानी कल्पनाशक्तीच्या बाहेर आहेत. निसर्ग आणि विज्ञानाच्या तयार झालेल्या अशा ठिकाणांवर विश्वास अनेकदा विश्वास ठेवणे देखील कठीणे होते. असेच एक मध्य आशियातील ठिकाण आहे, ज्याच्या शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले आहे. मध्य आशियात तुर्केमेनिस्तान मध्ये असणाऱ्या या जागेला Gates of Hell, Door to Hell म्हणजे नरकाचा दवाजा म्हणून ओळखळे जाते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ येथे आग धगधगत आहे. पण हे जगातील सर्वात भयंकर ठिकाण आजही पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे.

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

कुठे आहे हे ठिकाण?

तुम्हाला विश्वास बसणार नाही पणे हे खरे आहे, आपल्या पृथ्वीवर खरोखरच नरकाचा दरवाजा अस्तित्वात आहे. या ठिकाणाचे नाव दरवाजा गॅस क्रेटर असे असून तुर्केमिनेस्तानच्या कराकुम वाळवंटात हे ठिकाण आहे.

काय आहे या ठिकाणाचे रहस्य?

हे ठिकाण जितके भयंकर, सुंदर आहे तितकेच अनेपक्षित आणि याची रचना देखील गूढ आहे. १९७१ मध्ये सोव्हिएत युनियनचे शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला होता. या भागात नैसर्गिक वायूच्या उत्खननासाठी प्रक्रिया सुरु होती. याच वेळी अचानक जमीम खाली सरकू लागली आणि एक ७० मीटर व्यासाचा भव्य भगदाड पडले. या खड्ड्यातून मिथेन वायू बाहेर पडू लागला.

मिथेन वायू मानव आणि पर्यायवरणासाठी अत्यंत घातक मानला जातो. यामुळे शास्त्रज्ञांनी या खड्ड्याला पेटवून देण्याचा निर्णय घेतला. शास्त्रज्ञांचा अंदाज होता की, काही दिवसांत वायू संपेल आणि आग विझून जाईल. परंतु असे घडले नाही. येथे मिथेन वायूचा साठा इतका प्रचंड होता की, आजही गेल्या ५० वर्षांपूर्वी लावलेली आग धगधगत आहे. आजही ही आग का धगधगत आहे यानर जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे.

शास्त्रज्ञांच्या शोधानुसार, या खड्ड्यातील उष्णता सुमारे १००० अंश सेल्सिअस पर्यंतच आहे. २०१३ मध्ये प्रसिद्ध संशोधक जॉर्ज कुरुलिस यांनी या खड्ड्यात उतरण्याचे धाडस केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खड्डाच्या तळाशी आपण पृथ्वीवर नसून एखाद्या दुसऱ्या तप्त ग्रहावर असल्याचा भास होतो. संशोधनात या खड्ड्यात काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया देखील आढळले आहे जे प्रचंड उष्णतेच्या वातावरणातही जिंवत राहू शकतात.

पर्यटनाचे प्रमुख केंद्र

तुर्केमेनिस्तानचे हे ठिकाण राजधानी अश्गाबतपासून २६० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी रात्रीच्या अंधारात वाळवंटाच्या मध्यभागी आगीच्या रौद्र आणि सुंदर ज्वाळा दिसतात. आजही हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लाखो लोक येथे येतात. हे ठिकाण आज तुर्केमेनिस्तानची जागतिक ओळख बनले आहे.

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

Web Title: Door to hell most beautifule and terrifying place on earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • science news

संबंधित बातम्या

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा
1

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 
2

Astronomy Discovery : ब्रह्मांडाचे अजब गुपित! अवकाशात सापडली उलटी सूर्यमाला; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित 

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी
3

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asto Tips: उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो? काय आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

Asto Tips: उजव्या हातानेच आशीर्वाद का दिला जातो? काय आहे यामध्ये ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

Feb 18, 2026 | 09:00 AM
Door To Hell : ‘या’ देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा

Door To Hell : ‘या’ देशात आहे जगातील भयानक पण सर्वात सुंदर ठिकाण; ज्याला म्हटले जाते नरकाचा दरवाजा

Feb 18, 2026 | 08:59 AM
आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

Feb 18, 2026 | 08:54 AM
Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

Pune Crime: धक्कादायक! बाजारपेठेत दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; आई- भावाच्या डोळ्यात लाल तिखट आणि…

Feb 18, 2026 | 08:50 AM
Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Stock Market Today: भारती एअरटेल आणि इटरनलसह ‘या’ शेअर्सवर ठेवा आज तुमचे लक्ष! गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Feb 18, 2026 | 08:49 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 18, 2026 | 08:48 AM
RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना

RSS च्या शताब्दी वर्षात ‘शतक’ चित्रपटाची चर्चा; डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याला मोहन भागवत यांची मानवंदना

Feb 18, 2026 | 08:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.