Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्येविना मती गेली…! शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महामानव महात्मा फुले यांची जयंती; जाणून घ्या ११ एप्रिलचा इतिहास

Mahatma Jyotirao Phule Jayanti : आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिराव फुले या महामानवाची द्विशताब्दी जयंती आहे. ज्यांचे विचार आजही कोट्यवधी भारतीयांना न्याय, समता आणि आत्मसन्माचा मार्ग दाखवतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 09:06 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज ११ एप्रिल, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण आज भारताच्या महान समाजसुधारक आणि पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. “जोपर्यंत समाजातील सर्वांना समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य मिळत नाही” त्यांचा हा विचार आजही प्रत्येकाला प्रेरिक करतो. १८२७ मध्ये जन्मलेल्या या महामानवाने ज्ञानालाच प्रगतीचे साधन मानले. आपले संपूर्ण आयुष्य शेती, सामाजिक समतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले. तसेच पत्नी सावित्रीबाईंच्या सोबतीन स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.

11 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1919 : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना झाली.
1970 : अपोलो प्रोग्राम: अपोलो 13 लाँच झाला.
1979 : युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन सत्तेतून पळून गेला.
1976 : ऍपल कंपनीने ऍपल I हे कॉम्पुटर तयार झाले.
1986 : हॅलीच्या धूमकेतूने साडेसहा लाख किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचले.
1992 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
1999: अग्नि-II क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

हे देखील वाचा : Safe Motherhood Day: केवळ प्रसूती नाही, तर मातेच्या आरोग्याचाही उत्सव! जाणून घ्या कस्तुरबा गांधींच्या जयंतीशी काय या दिवसाचं नातं?

11 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

1755 : ‘जेम्स पार्किन्सन’ – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 21 डिसेंबर 1824)
1770 : ‘जॉर्ज कॅनिंग’ – ब्रिटनचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑगस्ट 1827)
1827 : ‘जोतिराव गोविंदराव फुले’ ऊर्फ महात्मा फुले – श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 28 नोव्हेंबर 1890)
1869 : ‘कस्तुरबा गांधी’ – यांचा जन्म. (मृत्यू: 22 फेब्रुवारी 1944)
1887 : ‘जेमिनी रॉय’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 1972)
1904 : ‘कुंदनलान सैगल’ – गायक आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1947)
1906 : ‘डॉ. सुमित्र मंगेश कत्रे’ – संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक यांचा जन्म.
1908 : ‘मसारू इबुका’ – सोनी कंपनी च्या सह्संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1997)
1937 : ‘रामनाथन कृष्णन’ – लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
1951 : ‘रोहिणी हटंगडी’ – अभिनेत्री यांचा जन्म.

11 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

1926 : ‘ल्यूथर बरबँक’ – अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1849)
1977 : ‘फन्नीश्वर नाथ रेणू’ – भारतीय लेखक आणि कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 4 मार्च 1921)
2000 : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1917)
2003 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 6 ऑगस्ट 1900)
2009 : ‘विष्णु प्रभाकर’ – भारतीय लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 21 जून 1912)
2015 : भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.(जन्म: 6 जुलै 1933)

हे देखील वाचा : Mount Abu : ‘देवांनी नखांनी खोदलेला तलाव!’ राजस्थानचा हिरवागार स्वर्ग, निसर्ग आणि श्रद्धेचा अनोखा संगम; वाचा याचा रंजक इतिहास

Web Title: Birth anniversary of mahatma jyotirao phule know 11th april history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास
1

मातीतून भक्तीचा वारसा घडवणारे संत गोरा कुंभार यांनी घेतली समाधी; जाणून घ्या 10 एप्रिल इतिहास

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास
2

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास

देशासाठी स्वाभिमानाने फासावर चढणारे, शहीद मंगल पांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 08 एप्रिलचा इतिहास
3

देशासाठी स्वाभिमानाने फासावर चढणारे, शहीद मंगल पांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 08 एप्रिलचा इतिहास

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास
4

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.