Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 26 ऑक्टोबरचा इतिहास

Laxmikant Berde Birthday : आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस. ज्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 26, 2025 | 12:23 PM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस आहे. बेर्डेंनी आपल्या मेहनतीने मराठी रंगभूमी आणि चित्रपसृष्टी गाजवत आपल्या अभिनयाने हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. बेर्डेंनी अनेक अविस्मरणीय अशा भूमिका साकरल्या आहेत. त्यांनी आशा, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात नागोबा, धुमधडका, एक डाव भुताचा, थरथराट यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे टुरटुर आणि शांतेचे कार्ट नाटक तर आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसेच त्यांनी मैने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वयाच्या ५ व्या वर्षी सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांची किर्ती आणि त्यांचे काम लोकांच्या स्मरणात कायम आहे.

26 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1863 : लंडनमध्ये जगातील सर्वात जुनी फुटबॉल संघटना सुरू झाली.
  • 1905 : नॉर्वे स्वीडनपासून स्वतंत्र झाला.
  • 1936 : हूवर धरणातील पहिले विद्युत जनरेटर पूर्णपणे कार्यान्वित झाले.
  • 1947 : जम्मू-काश्मीर राज्य भारतात विलीन झाले.
  • 1958 : पॅन अमेरिकन एअरवेजने पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू केली.
  • 1962 : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • 1994 : जॉर्डन आणि इस्रायलमध्ये शांतता करार.
  • 1999 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
  • 2003 : सीडर फायर, कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी वणवा, 15 लोकांचा मृत्यू झाला, 250,000 एकर खाक झाला आणि सॅन दिएगोच्या आसपास 2,200 घरे नष्ट झाली.
  • 2006 : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण प्रतिबंधक नियम लागू झाले.
  • 2012 : मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 लोकांसाठी रिलीझ केले आणि ते नवीन पीसीवर उपलब्ध केले.

राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

26 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1270 : ‘संत नामदेव’ – यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1350)
  • 1855 : ‘गोवर्धनराम त्रिपाठी’ – गुजराती कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1890 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1931)
  • 1891 : ‘वैकुंठ मेहता’ – सहकारी चळवळीचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 1964)
  • 1900 : ‘इर्झा मीर’ – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1993)
  • 1916 : ‘फ्रान्सवाँ मित्राँ’ – फ्रान्सचे 21 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1996)
  • 1919 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचा जन्म. (मृत्यू : 27 जुलै 1980)
  • 1937 : ‘हृदयनाथ मंगेशकर’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
  • 1947 : ‘हिलरी क्लिंटन’ – अमेरिकेच्या 67 व्या परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ – नाट्य आणि चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 16 डिसेंबर 2004)
  • 1963 : ‘नवज्योत सिंग सिद्धू’ – भारतीय राजकारणी व माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1974 : ‘रवीना टंडन’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1978 : ‘वीरेंद्र सेहवाग’ – माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

26 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1909 : ‘इटो हिरोबुमी’ – जपानचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1841)
  • 1930 : ‘डॉ. वाल्डेमर हाफकिन’ – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 मार्च 1860)
  • 1979 : ‘चंदूलाल नगीनदास वकील’ – अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1991 : ‘अनंत काशिनाथ भालेराव’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1919)
  • 1999 : ‘एकनाथ इशारानन’ – भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1910)
  • 2023 : ‘बाबा महाराज सातारकर’ – कीर्तनकार यांचे निधन.

राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Birthday of laxmikant berde know the history of 26 octomber marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Laxmikant Berde
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

आजच्या दिवशी १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या निवडणुकांना सुरूवात; जाणून घ्या २५ ऑक्टोबरचा इतिहास
1

आजच्या दिवशी १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या निवडणुकांना सुरूवात; जाणून घ्या २५ ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh: सावरकरांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच साजरी केली विजयादशमी; जाणून घ्या 24 ऑक्टोबर
2

dinvishesh: सावरकरांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच साजरी केली विजयादशमी; जाणून घ्या 24 ऑक्टोबर

फॅशन अन् फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोराचा वाढदिवस; जाणून घ्या 23 ऑक्टोबरचा इतिहास
3

फॅशन अन् फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोराचा वाढदिवस; जाणून घ्या 23 ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास
4

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.