Comedy king P.L. Deshpande passes away in Pune at the age of 80
आपल्या लेखणी, वकृत्व आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचे घर निर्माण करणारे कलाकार म्हणजे पु.ल.देशपांडे. मराठी साहित्यामध्ये ज्यांनी अमूल्य असे योगदान दिले त्या पु.ल.देशपांडे यांचा आजच्या दिवशी म्हणजे 12 जून 2000 रोजी मृत्यू झाला. स्टॅन्ड अप कॉमेडी हा सादरीकरणाचा प्रकार आता लोकप्रिय झाला असला तरी त्यांनी यामध्ये पूर्वीच प्रभूत्व मिळवले होते. पु. ल. देशपांडे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा