Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०६ मे रोजीचा इतिहास

आज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे. शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील लोकांच्या कल्याणासाठी वेचले. त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक यांसारख्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 08:44 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी आपेल संपूर्ण जीवन लोककल्याणाचा व समाजाचा उद्धार करण्यासाठी अर्पण केले. ज्यांच्या कार्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्म २६ डून १८७४ मध्ये कागलच्या जहागीर घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्यांच्या पोटी झाली होता. शाहू महाराजांचे विचारे हे महात्मा फुले यांच्या विचारांनी प्ररिते होते. त्यांनी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची गरज समाजाला पटवून दिली आणि कोल्हापूर संस्थेंत शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या. त्यांना शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणूनही गौरवले जाते.

06 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1542 : सेंट फ्रान्सिस झेवियरने गोव्याची तत्कालीन पोर्तुगीज राजधानी ओल्ड गोवा गाठला.
1632 : शाहजहान, बादशहा आणि आदिलशाह यांच्यात शहाजींचा पराभव करण्यासाठी तह झाला.
1818 : राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
1840 : पेनी ब्लॅकचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसिध्द करण्यात आले.
1889 : पॅरिसमधील युनिव्हर्सल एक्स्पोझिशनमध्ये आयफेल टॉवर अधिकृतपणे लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
1949 : EDSAC, पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संग्रहित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले.
1954 : रॉजर बॅनिस्टर चार मिनिटांत मैल धावणारा पहिला व्यक्ती ठरला.
1994: इंग्लिश बे चॅनेल आणि इंग्लंडला फ्रान्सशी जोडणाऱ्या युरोटनेलचे उद्घाटन इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ II आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइस मित्रा यांच्या हस्ते झाले.
1997: बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता दिली.
1999 : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
2001 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीला भेट दिली. मशिदीला भेट देणारे ते पहिलेच पोप होते.
2002: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

06 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1856 : ‘सिग्मंड फ्रॉइड’ – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1939)
1861 : ‘मोतीलाल गंगाधर नेहरु’ – भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1931)
1920 : ‘बुलो सी. रानी’ – संगीतकार गायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1993)
1940 : ‘अबन मिस्त्री’ – प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ यांचा जन्म.
1943 : ‘वीणा चंद्रकांत गावाणकर’ – लेखिका यांचा जन्म.
1951 : ‘लीला सॅमसन’ – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका यांचा जन्म.
1953 : ‘टोनी ब्लेअर’ – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष यांचा जन्म.

06 मे रोजी मृत्यू दिनविशेष

1589 : रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न यांचे निधन.
1862 : ‘हेन्‍री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1817)
1922 : ‘छत्रपती शाहू महाराज’ – सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते यांचे निधन.
1946 : ‘भुलाभाई देसाई’ – राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1877)
1952 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1870)
1966 : ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1876)
1995 : ‘आचार्य गोविंदराव गोसावी’ – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
1999 : ‘कृष्णाजी शंकर हिंगवे’ – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य यांचे निधन.
2001 : ‘मालतीबाई बेडेकर’ – विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका यांचे पुणे यांचे निधन.

Web Title: Death anniversary rajarshi shahu maharaj know the history of 6th may marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास
1

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
2

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
3

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास
4

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.