Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

Rabindranath Tagore Jayanti: 'गीतंजली'साठी नोबेल मिळवणाऱ्या टागोरांनी 'जिथे मन निर्भय असते' या कवितेतून कोणत्या मुक्त राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते? त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे गहन विचार.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 12:55 PM
Rabindranath Tagore Jayanti

Rabindranath Tagore Jayanti

Follow Us
Follow Us:

Rabindranath Tagore Jayanti: आजचा दिवस (७ मे)  भारताच्या महान साहित्यिकांपैकी एक असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा आहे. संगीतकार, तत्त्वज्ञ, कवी आणि कलाकार अशा विविध भूमिकेतून रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय साहित्य आणि संगीताला एक नवी दिशा दिली. त्यांच्या कर्तव्याचा गौरव म्हणून त्यांना ‘बंगालचे कवी’ संबोधले जाते. मनाच्या सामर्थ्यांचं

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील या करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

‘कवीगुरू’ म्हणून वंदले जाणाऱ्या टागोर यांना ‘गीतंजली’ या काव्यसंग्रहासाठी साहित्त्यातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

भारत ते बांगलादेशाच्या राष्टगीत रचण्यापर्यंतच्या प्रवास

त्यांच्या कर्तत्वाची यादी ही भारत ते बांगलादेशाच्या राष्टगीत रचण्यापर्यंतच्या प्रवासात विस्तारली आहे. १९१९ साली घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिशानी त्यांना ‘नाईटहूड’ (सर) पदवी परत देऊ केली.

तरी आज आपण त्यांच्या जयंती प्रसंगी गीतांजलीमधील एका कवितेच्या माध्यमातून त्यांच्या गहन विचारांचा बोध घेऊया…

जिथे मन निर्भय असते आणि मस्तक ताठ असते.

जिथे ज्ञान मुक्त असते.

जिथे जगाचे विभाजन संकुचित घरगुती भिंतींमुळे लहान लहान तुकड्यात झाले असते.

जिथे शब्द सत्याच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतात.

जिथे अथक प्रयत्न परिपूर्णतेच्या दिशेने आपले बाहू पसरतात.

जिथे विवेकाचा निर्मळ प्रवाह मृतप्राय झालेल्या जुन्या चालीरीतीच्या रखरखीत वाळवंटात हरवून जात नाही.

जिथे तुझेच मार्गदर्शन लाभल्यामुळे मन सतत विस्तारणाऱ्या विचारांच्या आणि कृतीच्या दिशेने पुढे जात असते.

स्वातंत्र्याच्या अशा त्या स्वर्गात, हे माझ्या पित्या, माझ्या देशास जागृत होऊ दे.

या कवितेचे महत्त्व काय आहे?

गीतेच्या ३५ व्या अध्यायातील ही कविता ब्रिटिश राजवटीच्या काळात लिहली आहे. त्यामुळे टागोर एका अशा स्वातंत्र्य राष्ट्राचे स्वप्न पाहत होते. जिथे लोकांना निर्भय विचार करण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य उपभोगता येईल. परंतु, हि कविता केवळ राजकिय स्वातंत्र्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या अंतर्मनातील सामर्थ्याविषयी आहे. एखाद्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने निर्भय आणि स्पष्टवक्ता होण्यासाठी, मनातील मुक्तता मिळवण्यासाठी आत्मशंका, लोकांच्या टीकेचे, भीतीचे सर्व आंतरिक अडथळे पार केले पाहिजेत.

New Curriculum Framework: दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे यांनी काय दिली माहिती?

माझा देश जागा होवो

कवीगुरूंनी असेही व्यक्त केले आहे की, विचार सत्याच्या खोल गर्भातून आले पाहिजेत. ही कविता स्वत:शी सत्यनिष्ठ आणि प्रमाणिक असणे किती अत्यावश्यक आहे हे दर्शवते. सचोटीचा पहिला आविष्कार आतूनच होतो. कवी ‘माझा देश जागा होवो,’ याप्रकारे प्रार्थनेचा शेवट करतात. तेव्हा ते वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही दृष्टीकेनांतून स्वातंत्र्याचे चित्रण करतात. ते म्हणतात की स्वातंत्र्याची पहिली ठिणगी मनात पेटली पाहिचे, जी नंतर राष्ट्रात पसरेल.

Web Title: Rabindranath tagore jayanti 2026 inspiring poem meaning nobel prize winner legacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Jayanti

संबंधित बातम्या

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..
1

Sushma Swaraj : आज सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ ऑगस्टचा इतिहास..

August 5 History: आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ५ ऑगस्टचा इतिहास…
2

August 5 History: आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ५ ऑगस्टचा इतिहास…

Dinvishesh 4 August: आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..
3

Dinvishesh 4 August: आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

3 August History: आज क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..
4

3 August History: आज क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.