Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

आज नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथा टागोर यांचे वडील देवेंद्र टागो यांची जयंती आहे. दवेंद्र टागोर हे देखील भारतीय तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी आधुनिक भारतीय पुनर्जागरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 08:54 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज भारतीय तत्त्ववेत्ता, समाजसुधारक आणि ब्रह्म समाजाचे प्रमुख अनुयायी महर्षी देवेंद्र टागोर यांची जयंती. ते नोबेल पुरस्कार विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांचे वडील होते. देवेंद्र टागोर यांनी आधुनिक भारतीय पुनर्जागरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. १५ मे १८१७ मध्ये कोलकाता येथे एका श्रीमंत कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील द्वारकानाथ टागोर प्रसिद्ध उद्योगपची आणि राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. १८४३ मध्ये महर्षी देवेंद्र टागोर यांनी ब्रह्म समाजाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी तत्त्वबोधिनी सभा स्थापन करुन वेदांताच्या ज्ञानाचा प्रसार केला. ज्यातून धार्मिक आणि सामाजिक विचारांना समाजापर्यंत पोहोचवले.

08 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1899 : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली.
1912 : पॅरामाउंट पिक्चर्सची स्थापना झाली.
1932 : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
1933 : महात्मा गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
1945 : दुसरे महायुद्ध – युरोपमधील विजय दिवस – जर्मनीने मित्र राष्ट्रांना बिनशर्त शरणागती पत्करली आणि युरोपमधील युद्ध संपवले.
1962 : कोलकाता, पश्चिम बंगाल येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना.
1974 : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
2000 : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी मीडियासाठी उघडली. टेट हे आधुनिक कलेचे जगातील सर्वात महत्त्वाचे संग्रहालय आहे.
2007 : उत्तर आयर्लंडमध्ये सत्तेचे सत्तांतर.

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

08 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1817 : ‘देवेंद्रनाथ टागोर’ – भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म.
1828 : ‘हेनरी डूनेंट’ – रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1910)
1884 : ‘हॅरी एस. ट्रूमन’ – अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1972)
1906 : ‘प्राणनाथ थापर’ – भारताचे माजी भूसेनाप्रमुख यांचा जन्म.
1916 : ‘स्वामी चिन्मयानंद’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1993)
1916 : ‘रामानंद सेनगुप्ता’ – भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचा जन्म.
1970 : ‘मायकेल बेव्हन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
1989 : ‘दिनेश पटेल’ – भारतीय बेसबॉलपटू यांचा जन्म.

08 मे रोजी मृत्यू दिनविशेष

1794 : ‘अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1743)
1920 : ‘चिंतामण वैजनाथ राजवाडे’ – पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक यांचे निधन.
1952 : ‘विल्यम फॉक्स’ – फॉक्स थियेटर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1879)
1972 : ‘पांडुरंग वामन काणे’ – भारतरत्न पुरस्कृत यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
1981 : ‘डॉ. केशव नारायण वाटवे’ – संस्कृतज्ञ, मराठी कवी यांचे निधन.
1982 : ‘कवी अनिल’ – 40 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1901)
1984 : ‘लीला बेल वालेस’ – रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1889)
1995 : ‘भाटिया’ – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1911)
1995 : ‘जि. भी. दीक्षित’ – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार यांचे निधन.
1999 : ‘श्रीकृष्ण समेळ’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
2003 : ‘डॉ. अमृत माधव घाटगे’ – संस्कृत व प्राकृत विद्वान यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1913)
2013 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचे निधन. (जन्म: 15 जून 1932)
2014 : ‘रॉजर एल ईस्टन’ – जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1921)
2022 : ‘सुनील कांति रॉय’ – भारतीय व्यवसायिक, पद्मश्री यांचे निधन.

संतापजनक! ४ वर्षांच्या निरागस कळीला नराधमाने खुडले; समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत?

 

Web Title: Indian social reformer and philosopher debendranath tagore birth anniversary know the history of 08th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : सामाजिक न्यायाचे पूरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या २६ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : सामाजिक न्यायाचे पूरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या २६ जूनचा इतिहास

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.