Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता निळभाऊ फुले यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या १३ जुलैचा इतिहास

Dinvishesh : निळभाऊ फुले मराठी चित्रपट, नाटक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका त्यांनी साकारल्या असून आजही त्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. अभिनयासोबतच ते त्यांच्या सामाजिक कार्य आणि स्पष्टवक्तेपणामुळे लोकांच्या पसंतीस पडायचे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 08:47 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज, १३ जुलै मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांची पुण्यतिथी निळूभाऊ फुले  यांचे मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले होते. त्यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका प्रभावीपणे साकारल्या असून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. सामना, सिंहासन, पुढचं पाऊल, शापित यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी अभिनयन केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. पण आजही मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या अभिनायातील वास्तववाद आणि दमदार संवादामुळे रसिकांच्या स्मरणार्थ आहेत.

13 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1660 : पावनखिंडीची लढाई लढली.
  • 1830 : जनरल असेंब्ली संस्था, भारतातील कलकत्ता येथे अलेक्झांडर डफ आणि राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केली.
  • 1832 : हेन्री रो स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचा उगम शोधला.
  • 1837 : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजा/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
  • 1863 : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाले
  • 1908 : महिलांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी.
  • 1929 : जतींद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात उपोषण सुरू केले. या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला.
  • 1954 : जिनिव्हा येथे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सचे व्हिएतनामच्या विभाजनावर एकमत झाले.
  • 1955 : 28 वर्षीय रुथ एलिसला तिच्या प्रियकराची हत्या केल्याबद्दल फाशी देण्यात आली. ग्रेट ब्रिटनमधील महिला कैद्याची शेवटची फाशी.
  • 1983 : श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. 3,000 तामिळ व्यक्तींची हत्या. 4,00,000 हून अधिक तामिळींचे पलायन.
  • 2011 : मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 26 ठार, 130 जखमी.
Dinvishesh : शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जुलैचा इतिहास

13 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1814 : ‘भानुभक्त आचार्य’ – हे नेपाळी कवी, ज्यांनी नेपाळी भाषेत रामायण रचले यांचा जन्म.
  • 1892 : ‘केसरबाई केरकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1977)
  • 1942 : ‘हॅरिसन फोर्ड’ – अमेरिकन अभिनेता यांचा जन्म.
  • 1944 : ‘एरो रुबिक’ – रुबिक क्यूब चे निर्माते यांचा जन्म.
  • 1953 : ‘लॅरी गोम्स’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1964 : ‘उत्पल चॅटर्जी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
13 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1660 : ‘बाजीप्रभू देशपांडे’ – पावनखिंड लढवून स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
  • 1793 : ‘ज्याँपॉल मरात’ – फ्रेंच क्रांतिकारी यांचे निधन.
  • 1969 : ‘धुंडिराजशास्त्री विनोद’ – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1902)
  • 1980 : ‘सेरेत्से खामा’ – बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1990 : ‘अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी’ – क्रीडा समीक्षक व समालोचक यांचे निधन.
  • 1994 : ‘पं.कृष्ण गुंडोपंत गिंडे’ – धृपद गायक, संगीतकार शिक्षक यांचे निधन. (जन्म: 26 डिसेंबर 1925)
  • 2000 : ‘इंदिरा संत’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1914)
  • 2009 : ‘निळू फुले’ – हिंदी मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 2010 : ‘मनोहारी सिंग’ – सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1931)
Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 13 july history nilu phule death anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जुलैचा इतिहास

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास
2

Dinvishesh : भारतीय क्रिकेटचा लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा वाढदिवस; जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास
3

Dinvishesh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीचा वाढदिवस; जाणून घ्या ०८ जुलैचा इतिहास

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस; जाणून घ्या ०७ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.