Dinvishesh : शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : आज १२ जुलै, स्वराज्याचे शूर सेनानी बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी पानखिंडीत शत्रूच्या सैन्याला रोखून धरले. ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे घोडखिंड पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वराज्यनिष्ठा, धैर्य आणि त्याचे प्रतीक म्हणून बाजी प्रभू देशपांडे यांचे नाव आजही इतिहासात अजरामर आहे.
12 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
12 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






