Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fort Trails : आधी ट्रेकिंग कधी केली नाही? मुंबईच्या जवळील ‘असावा’ किल्ल्याला द्या भेट

Asava Fort हा बोईसरजवळील डोंगरी किल्ला असून सोपा ते मध्यम ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे. सुमारे 1000–1100 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी परिसरावर नजर ठेवण्यासाठी ‘वॉचटॉवर’ म्हणून वापरला जात होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या जवळ कोणत्या सोप्या ते माध्यम श्रेणी मध्ये मोडणाऱ्या किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत आहात तर बोईसर जवळ स्थित असलेल्या ‘आसावा’ किल्ल्याला नक्की भेट द्या. या किल्ल्याचे नाव इतके प्रसिद्ध नसले तरी या किल्ल्याचा इतिहास मोठा आहे आणि येथे असणारा निसर्ग अगदी पाहताच क्षणी प्रेमात पाडते. हा किल्ला डोंगराळ आहे. या किल्ल्याची उंची 1000 ते 1100 फुटांपर्यंत आहे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा गणला जाणारा किल्ला पालघर बोईसर मार्ग तसेच आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी कामी येत होता. डहाणू, वैतरणा तसेच पालघर शहराच्या आसपासची शहर, गाव आणि ठिकाण या किल्ल्यावरून नीट दिसतात.

Fort Trails : ‘भूपतगड किल्ला’ एक तासाचा सोपा ट्रेक! पर्यटकांसाठी विशेष आकर्षण, जव्हारची ओळख

मुळात, हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेच्या अगदी उत्तरेकडील टोकावर आहे. या किल्ल्यावरून आसपासचे किल्ले जसे की तांदुळवाडी, काळदुर्ग तसेच अशेरी किल्ल्याचे दर्शन घडते. वाटचटॉवर म्हणून या किल्ल्याचा वापर त्याकाळी केला जात असे. किल्ल्याचा वापर प्रामुख्याने संरक्षण आणि संपर्क राखण्यासाठी होत होता. तसेच आसपासच्या किल्ल्यांमध्ये संपर्क ठेवण्याचे काम या किल्ल्यावर केले जात असे. महत्वाच्या किल्ल्यांमधील दुआ म्हणून हा किल्ला ओळखला जात होता. आज हा किल्ला राज्यातील बहुतेक किल्ल्यांप्रमाणे कोसळला आहे. पण पूर्वी याठिकाणी तटबंदी आणि बांधकाम होते, हे येथील अवशेषांवरून लक्षात येते.

Fort Trails, Unveiling the Hidden History: पोर्तुगीजांच्या वास्तुकलेने नटलेला, मराठ्यांच्या इतिहासाने रंगलेला ‘अशेरी किल्ला’

आसावा या किल्ल्यावर आता एक चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच येथे पाण्याच्या टाक्या देखील आहेत. या डोंगरवारून 360 दृश्य पाहता येतात, आसपासचे परिसर जस की पालघर, बोईसर, वैतरणा आणि मनोर सारखे शहर आणि ठिकाण अगदी स्पष्ट दिसतात. वरून निसर्ग त्याचे सुंदर रूप दाखवतो. जंगल, नद्या तसेच डोंगर दिसतात. वरून दिसणारा सूर्यास्त अतिशय सुंदर आहे, लांब वाहत जाणारी वैतरणा नदी वरून फार सुंदर दिसते. फक्त 2 ते 4 तासांचा ट्रेक करत तुम्ही या किल्ल्याला सैर करू शकता. वरांगडे/आसावा गावातून या किल्ल्याला जाता येते, या गावात जाण्यासाठी मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वेमध्ये येणाऱ्या बोईसर रेल्वे स्थानकावर उतरा आणि या किल्ल्याच्या बेसगावात जाणारी ऑटो पकडा. मुंबईपासून हा किल्ला साधारण 100 किमी दूर आहे.

Web Title: Easiest trek near mumbai asava fort boisar palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • fort
  • History
  • palghar

संबंधित बातम्या

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
1

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
2

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
3

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
4

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.