Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य म्हणून पर्यावरण दिन साजरा; जाणून घ्या 05 जूनचा इतिहास

मानवाने कितीही प्रगती केली तरी तो निसर्गातील एक घटक आहे हे त्रिकाल सत्य राहणार आहे. पर्यावरणाला कोणताही पर्याय उपलब्ध नसून त्याची रक्षा करणे हे मानवाचे कर्तत्व आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 05, 2025 | 06:51 PM
Environment Day is celebrated as the primary duty of man to protect nature. 05 june

Environment Day is celebrated as the primary duty of man to protect nature. 05 june

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यदायी गोष्टींबरोबरच आरोग्याला घातक असणार्‍या गोष्टींचा समावेश मानवाने त्याच्या जीवनामध्ये केला आहे. त्यातीलच आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले प्लास्टिक आज पृथ्वीच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे यंदाचा पर्यावरण दिन हा प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या संकल्पनेवर आधारित आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अनेक स्त्युत्य उपक्रम विविध देशामध्ये घेतले जात असतात.

05 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1915 : डेन्मार्कने आपल्या घटनेत सुधारणा करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
  • 1959 : सिंगापूरचे पहिले सरकार स्थापन झाले.
    1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्मान पदवी दिली.
  • 1968 : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दुसऱ्याच दिवशी केनेडी यांचा मृत्यू झाला.
  • 1974 : जागतिक पर्यावरण दिन
  • 1975 : सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा खुला. 1967 पासून, हा कलवा वापरण्यास 8 वर्षे बंदी होती.
  • 1977 : ऐपल ने ऐपल 2 संगणक सादर केला.
  • 1977 : सेशेल्स मधे उठाव.
  • 1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ पोस्टल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध नाबाद 501 धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • 2003 : पाकिस्तान आणि भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

05 जून जन्म दिनविशेष

  • 1723 : ‘अ‍ॅडॅम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता, यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
  • 1879 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1955)
  • 1881 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक, यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1955)
  • 1883 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1946)
  • 1908 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक, यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1991)
  • 1946 : ‘पॅट्रिक हेड’ – विल्यम्स एफ1 टीम चे सहसंस्थापक, यांचा जन्म.
  • 1952 : ‘मुकेश भट्ट’ – भारतीय चित्रपट निर्माते व अभिनेता, यांचा जन्म.
  • 1961 : ‘रमेश कृष्णन’ – भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक, यांचा जन्म.
  • 1972 : ‘योगी आदित्यनाथ’ – भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, यांचा जन्म.
  • 1976 : ‘सोनालिका जोशी’ – तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे भूमिका करणारी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

02 जून मृत्यू दिनविशेष

  • 1950 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक, यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 2011)
  • 1973 : ‘माधव सदाशिव गोळवलक’र तथा ‘श्री गुरूजी’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1906)
  • 1996 : ‘आचार्य कुबेर नाथ राय’ – भारतीय कवि आणि विद्वान, यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1933)
  • 1999 : राजमाता श्रीमंत ‘छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले’ यांचे निधन.
  • 2004 : ‘रोनाल्ड विल्सन रेगन’ – अमेरिकेचे माजी अध्यक्ष, यांचे निधन.
  • 2004 : ‘रोनाल्ड रेगन’ – अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1911)

Web Title: Environment day is celebrated as the primary duty of man to protect nature 05 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Environment Department
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.