
first Indian astronaut Rakesh Sharma birthday13th January history marathi dinvishesh
अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक राकेश शर्मा यांचा आज जन्मदिन. (Dinvishesh) त्यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत संघाच्या मोहिमेद्वारे अंतराळ प्रवास केला आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राकेश शर्मा यांचा अंतराळातून केलेला संवाद हा अत्यंत लोकप्रिय आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी भारत अंतराळतून कसा दिसतो असे विचारताच त्यांनी अंतराळातून भारत हा ‘सारे जहाँ से अच्छा’ असे वर्णन केले होते. अंतराळवीर राकेश शर्मा हे भारतीय हवाई दलातील विंग कमांडर होते आणि आणि १९७१ च्या युद्धातही त्यांनी भाग घेतला होता.
13 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
13 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष