• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day 2024 Unknown Facts About Our Independence

स्वातंत्र्य दिन 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले पण…, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आपला स्वातंत्र्य दिन आपण प्रत्येक भारतीय दरवर्षी उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षामुळे स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य दिनाशी निगडीत काही रंजक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • By नारायण परब
Updated On: Aug 14, 2024 | 03:48 PM
स्वातंत्र्य दिन 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले पण…, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साह आणि आनंदात साजरा करणार आहोत. ब्रिटीशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीला धूडकावत आपण 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झालो. हा सोनेरी दिवस भारतीयांच्या असीम संघर्षातून त्यागामुळे उगवला. अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. या आपल्या देशाच्या  स्वातंत्र्यांशी संबंधी काही रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी सर्व भारतीय आनंद साजरा करत असाताना स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी महात्मा गांधी हे कोलकाता येथे हिंदू मुस्लिम दंगली थांबविण्यासाठी गेले होते.
  • भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना १९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. हा भगवा, पांढरा आणि हिरवा, मध्यभागी अशोक चक्र असलेला तिरंगा ध्वज होता. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. भारतीय ध्वज संहितेनुसार 3:2 च्या गुणोत्तरामध्ये तयार केले गेले.
  • लाहोरच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरूंनी 31 डिसेंबर 1929 रोजी रात्री 12 वाजता रावी नदीच्या काठावर प्रथमच नवा तिरंगा फडकवला.
  • भारताच्या 15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्य दिनी देशाचे राष्ट्रगीत नव्हते. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये लिहिलेले जन गण मनला 1950 साली भारताचे राष्ट्रगीत घोषित केले गेले.
  • 15 ऑगस्टपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही सीमारेषा नव्हती. 17 ऑगस्ट रोजी रॅडक्लिफ रेषा तयार केली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातील 565 संस्थानांना भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले.
    आपल्या देशाने कधीच कोणत्या देशावर हल्ला केला नाही.
  • भारत ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य झाला मात्र गोवा राज्याला त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले नव्हते. पोर्तुगालने तर त्यांच्या देशाच्या संविधानामध्ये गोवा हे पोर्तुगालचे राज्य आहे असा प्रस्ताव पारित केला होता. 60 च्या दशकात डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले तेथील लोकांनी पोर्तुगीज राजवटीला विरोध केला शेवटी भारतीय सैन्याने 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्यातून पोर्तुगीज राज्याचा बिमोड करत. गोव्याला भारतात सामील केले.
  • फोर्ब्स इंडियानुसार 1947 ला भारताचा 1 अमेरिकन डॉलरचे मुल्य हे 3.30 रुपये इतके होते.
  • 15 ऑगस्ट 1972 साली टपाल पिन कोड सुरु करण्यात आला. टपालाशी निगडीत असणारा पिन कोड आज हा पिनकोड आपल्याला कोणत्याही पत्त्याकरिता आवश्यक झाला आहे.
  • 15 ऑगस्ट 1982 साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतामध्ये रंगीत दूरचित्रवाणी प्रसारणास सुरु झाले.

Web Title: Independence day 2024 unknown facts about our independence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

Feb 21, 2026 | 02:59 PM
कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या

Feb 21, 2026 | 02:58 PM
IND vs SA Playing 11 : अभिषेक शर्मा बाहेर! अक्षर परतला; पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडिया करू शकते महत्त्वपूर्ण

IND vs SA Playing 11 : अभिषेक शर्मा बाहेर! अक्षर परतला; पहिल्या सुपर 8 सामन्यात टीम इंडिया करू शकते महत्त्वपूर्ण

Feb 21, 2026 | 02:56 PM
इलेक्शन कमिशनमध्ये भरती! पदवी असेल तर उत्तर पगार मिळेल; पात्र असाल तर अर्ज करा

इलेक्शन कमिशनमध्ये भरती! पदवी असेल तर उत्तर पगार मिळेल; पात्र असाल तर अर्ज करा

Feb 21, 2026 | 02:53 PM
Aus vs Oman : झेवियर बार्टलेटचा ओमानविरुद्ध रचला इतिहास! टी२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाज

Aus vs Oman : झेवियर बार्टलेटचा ओमानविरुद्ध रचला इतिहास! टी२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाज

Feb 21, 2026 | 02:50 PM
करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000  मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP?  वाचा सविस्तर

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000 मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP? वाचा सविस्तर

Feb 21, 2026 | 02:48 PM
Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

Feb 21, 2026 | 02:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.