Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजच्या दिवशी १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या निवडणुकांना सुरूवात; जाणून घ्या २५ ऑक्टोबरचा इतिहास

आपल्या भारताच्या पहिल्या सर्वात्रिक निवडणूका या जगताली सर्वात मोठा लोकशाही प्रयोग मानला जातो. पंडित जवाहरलाल नेहरु आणि सुरकुमार सेन यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या होत्या.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 25, 2025 | 11:09 AM
आजच्या दिवशी १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या निवडणुकांना सुरूवात; जाणून घ्या २५ ऑक्टोबरचा इतिहास
Follow Us
Close
Follow Us:

आज २५ ऑक्टोबर, आजच्या दिवशी १९५१ मध्ये आपल्या भारताच्या सर्वात्रिक निवडणूकांना सुरुवात झाली होती. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश चालवण्यासाठी भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. लोकशाहीवर आधारित देशाची रचना निर्माण करणे अत्यंत कठीण होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती, यामुळे जगभरातील लोक आपला देश लोकशाही स्वतंत्र व्यवस्था टिकवू शकणार नाही असे म्हणते होते. परंतु आपल्या भारत देशाने ते शक्य करुन दाखवले. आपला देश निरक्षरतेवर मात करुन लोकशाहीच्या आधारावर उभा राहिला.

25 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1861 : टोरंटो स्टॉक एक्सचेंज उघडले.
  • 1945 : चीनने तैपेईचा ताबा जपानकडून घेतला.
  • 1951 : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुका सुरू झाल्या.
  • 1962 : युगांडा संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1971 : चीन संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला. तैपेची हकालपट्टी.
  • 1994 : ए. एम. अहमदी यांनी भारताचे 26 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1999 : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.
  • 2001 : मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपी जारी केला, जी मायक्रोसॉफ्टच्या सर्वात यशस्वी ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक बनली.
  • 2007 : एरबस ए-380चे प्रथम प्रवासी उड्डाण.

राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

25 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 840 : ‘यकब इब्न अल-लेथ अल-सैफर’ – सफारीड राजघराण्याचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1864 : ‘जॉन फ्रान्सिस डॉज’ – डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1920)
  • 1881 : ‘पाब्लो पिकासो’ – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1973)
  • 1929 : ‘एम.एन. व्यंकटचल्या’ – भारताचे 25 वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
  • 1937 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 30 जुलै 2011)
  • 1945 : ‘अपर्णा सेन’ – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका यांचा जन्म.

25 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1647 : ‘इव्हानजेलिस्टा टॉरिसेली’ – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा संशोधक यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1608)
  • 1955 : ‘पं. दत्तात्रय विष्णू पलुसकर’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 28 मे 1921)
  • 1960 : ‘हॅरी फर्ग्युसन’ – फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 4 नोव्हेंबर 1884)
  • 1980 : ‘अब्दूल हयी लुधियानवी’ – शायर व गीतकार यांचे निधन. (जन्म : 8 मार्च 1921)
  • 2003 : ‘पांडुरंगशास्त्री आठवले’ – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1920)
  • 2009 : ‘चित्तरंजन कोल्हटकर’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1923)
  • 2012 : ‘जसपाल भट्टी’ – विनोदी अभिनेते यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1955)

राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Indias first elections after independence began know the history of 25th october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

dinvishesh: सावरकरांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच साजरी केली विजयादशमी; जाणून घ्या 24 ऑक्टोबर
1

dinvishesh: सावरकरांनी लंडनमध्ये पहिल्यांदाच साजरी केली विजयादशमी; जाणून घ्या 24 ऑक्टोबर

फॅशन अन् फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोराचा वाढदिवस; जाणून घ्या 23 ऑक्टोबरचा इतिहास
2

फॅशन अन् फिटनेस आयकॉन अभिनेत्री मलायका अरोराचा वाढदिवस; जाणून घ्या 23 ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास
3

dinvishesh: भाजपचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 22 ऑक्टोबरचा इतिहास

काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन; जाणून घ्या 21 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

काश्मीरी राजकारणी फारूक अब्दुल्ला यांचा जन्मदिन; जाणून घ्या 21 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.