
Din Vishesh
अडवाणी हे राष्ट्रीय राजकाराणातील शिखर पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेद्वारे भारतीय जनता पक्षाला एक नवी दिशा आणि ओळख दिली. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून करत त्यांनी उपपंतप्रधान पद पटकवले. त्यांना १९७५ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांनी दहशतवाद, गुन्हेगारी आणि भ्रष्ट्राचाराविरोधात १९८ मध्ये गृहमंत्री असताना अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. तसेच अटल बिहार वाजपेयींसोबत त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. दोघांच्या विचारांमध्ये फारसा फरक नव्हता. त्यांनी नैतिकतेला अधिक महत्त्व दिले. आजही त्यांचे जीवन प्रेरणादायी मानले जाते. त्यांना आधुनिक भारतीय राजकारणाचे सारथी म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
08 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
08 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
08 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा