आजच्या दिवशी 1969 साली नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊस ठेवले (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षा ओलांडल्या आहेत. पृथ्वी सोडून अंतराळामध्ये प्रवेश करुन नवनवीन संशोधन सुरु आहेत. आजचा दिवस संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी आजच्या दिवशी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग हे एक अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिक अभियंता होते, जे १९६९ च्या अपोलो ११ मोहिमेचे कमांडर म्हणून चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले.
20 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
20 जुलै रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
20 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष