लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
देशामध्ये अनेक राजघराणी आणि राजे होऊन गेले. त्यातील महाराष्ट्रातील असे काही राजघराणी आहेत ज्यांनी पिढ्यान् पिढ्याचे भले केले. लोककल्याणकारी आणि समाजसुधारक राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराज यांनी कला, क्रीडा आणि नाट्याला राजाश्रय दिला. भविष्याचा विचार करुन राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक निर्णय घेतले. कोल्हापूर संस्थानाचा डंका देशभरात पोहचवला. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती साजरी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
26 जून रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
26 जून रोजी मृत्यू दिनविशेष