Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या 26 जूनचा इतिहास

लोककल्याणकारी आणि समाजसुधारक राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराज यांनी कला, क्रीडा आणि नाट्याला राजाश्रय दिला. आज शाहू महाराजांची जयंती साजरी केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 26, 2025 | 04:50 PM
Rajarshi Shahu Maharaj birth anniversary 26 june history Marathi dinvishesh

Rajarshi Shahu Maharaj birth anniversary 26 june history Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

देशामध्ये अनेक राजघराणी आणि राजे होऊन गेले. त्यातील महाराष्ट्रातील असे काही राजघराणी आहेत ज्यांनी पिढ्यान् पिढ्याचे भले केले. लोककल्याणकारी आणि समाजसुधारक राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराज यांनी कला, क्रीडा आणि नाट्याला राजाश्रय दिला. भविष्याचा विचार करुन राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक निर्णय घेतले. कोल्हापूर संस्थानाचा डंका देशभरात पोहचवला. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती साजरी केली जात आहे.

26 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1723 : रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू ताब्यात घेतली.
  • 1819 : सायकलचे पेटंट घेण्यात आले.
  • 1906 : पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस आयोजित करण्यात आली.
  • 1949 : बेल्जियममधील महिलांना पहिल्यांदा संसदीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1959 : स्वीडिश बॉक्सर इंगेमर जोहानसन हेवीवेट बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन बनला.
  • 1960 : सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1960 : मादागास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1968 : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
  • 1973 : सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस-3एम प्रकारच्या रॉकेटचा स्फोट.
  • 1974 : ओहायो, यूएसए मधील एका सुपरमार्केटने उत्पादनांना बार कोड लागू करण्यास सुरुवात केली.
  • 1974 : नागपूरजवळील कोराडी येथील तत्कालीन सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली.
  • 1975 : राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सुरक्षेसाठी भारतात आणीबाणी जाहीर केली.
  • 1979 : बॉक्सर मुहम्मद अली निवृत्त.
  • 1999 : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
  • 1999 : छत्रपती शिवाजी राजांची मुद्रा असलेले नाणे चलनात आले.
  • 2000 : पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

26 जून रोजी जन्म दिनविशेष

  • 1694 : जॉर्ज ब्रांड स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1730 : चार्ल्स मेसिअर फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1817)
  • 1824 : लॉर्ड केल्व्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1907)
  • 1838 : बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1894)
  • 1873 : अँजेलिना येओवार्ड गायिका व नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 1930)
  • 1874 : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1922)
  • 1888 : नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1967)
  • 1892 : पर्ल एस. बक अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1973)
  • 1914 : शापूर बख्तियार इराणचे 74 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑगस्ट 1991)
  • 1951 : गॅरी गिल्मोर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1992 : मनप्रीत सिंह अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा  

26 जून रोजी मृत्यू दिनविशेष

  • 363 ई.पुर्व: ज्युलियन रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1810 : जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र हॉट एअर बलून चे सहसंशोधक यांचे निधन.
  • 1943 : कार्ल लॅन्ड्स्टायनर नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 जून 1868)
  • 1980 : गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे पत्रकार यांचे निधन.
  • 2001 : वसंत पुरुषोत्तम काळे लेखक व कथाकथनकार यांचे निधन. (जन्म: 25 मार्च 1932)
  • 2004 : यश जोहर भारतीय चित्रपट निर्माता यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1929)
  • 2005 : एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1948)
  • 2008 : जनरल माणेकशॉ यांचे निधन.

Web Title: Rajarshi shahu maharaj birth anniversary 26 june history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.