Swami Vivekananda gave famous speech in World's Parliament of All Religions in Chicago September 11 history
असा एक भारतीय योगी याची ख्याती आणि चर्चा संपूर्ण विश्वामध्ये पसरली ते म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दमध्ये अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी अमेरिकेतील त्यांचे भाषण आहे. स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेसमोर ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे प्रसिद्ध भाषण दिले. ज्याची सुरुवात “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” या शब्दांनी झाली. या ऐतिहासिक भाषणातून त्यांनी हिंदू धर्माचा सार्वत्रिक सहिष्णुतेचा संदेश जगासमोर मांडला आणि सर्व धर्मांच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे त्यांना आणि भारताला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली.
11 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
11 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
11 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
1888 : ‘दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो’ – अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
1921 : ‘सब्रुमण्यम भारती’ – तामिळ साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 11 डिसेंबर 1882)
1948 : ‘बॅ. मुहम्मद अली जिना’ – पाकिस्तानचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1876)
1964 : ‘गजानन मुक्तिबोध’ – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक यांचे निधन. (जन्म : 13 नोव्हेंबर 1917)
1971 : ‘निकिता क्रुश्चेव्ह’ – सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1894)
1973 : ‘साल्वादोर अॅलेंदे’ – चिलीचे राष्ट्राध्यक्ष याचं निधन.
1973: ‘नीम करळी बाबा’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू यांचे निधन.
1978 : ‘जॉर्जी मार्कोव्ह’ – बल्गेरियाचे कवी यांना फाशी देण्यात आली.
1987 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 मार्च 1907)
1993 : ‘अभी भट्टाचार्य’ – चित्रपट सृष्टीतील अभिनेते यांचे निधन.
1998 : ‘प्रिं. नोशीरवान दोराबजी’ – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी यांचे निधन. (जन्म : 10 ऑक्टोबर 1909)
2011 : ‘अंजली गुप्ता’ – भारतीय सैनिक व पायलट यांचे निधन.