• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • The First Journalist In Marathi Balshastri Jambhekar Passed Away History Of 18th May Dinvishesh

‘दर्पणकार’ मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन; जाणून घ्या 18 मे चा इतिहास

मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 1846 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांनी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरु केले. त्यामुळे जांभेकर यांना दर्पणकार देखील म्हटले जाते.

  • By प्रीति माने
Updated On: May 18, 2025 | 11:15 AM
The first journalist in Marathi, Balshastri Jambhekar, passed away History of 18th May.

मराठीतील पहिले पत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी पत्रकारितेने आज विश्वासहार्तची वेगळी उंची गाठली आहे.  याच मराठी पत्रकारितेचे आद्य पत्रकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सुरु केले. हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार देखील म्हटले जाते. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता. जांभेकरांनी प्राचीन लिपींचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. अशा बाळशास्त्री जांभेकर यांचा 18 मे 1846 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी सुरु केलेल्या मराठी पत्रकारितेच्या बीजाचे आज वटवृक्ष झाले आहे.

18 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1498 : वास्को-द-गामा भारतातील कालिकत बंदरावर आला.
  • 1804 : नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
  • 1912 : पुंडलिक हा संपूर्ण भारतात बनलेला मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1938 : प्रभातचा गोपाळकृष्ण हा चित्रपट सेंट्रल सिनेमा, मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1940 : प्रभातचा ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट एकाच दिवशी, मुंबई व पुणे या ठिकाणी प्रदर्शित झाला.
  • 1972 : दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1974 : भारताने पोखरण-1 परमाणू परीक्षण केले.
  • 1990 : फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किमी/ताशी वेगाने नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
  • 1991: हेलन शर्मन रशियाच्या सोयुझमध्ये अंतराळात चालणारी पहिली ब्रिटिश महिला ठरली.
  • 1995 : स्थानिक ठिकाणचे 5000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.
  • 1995 : अलेन ज्युपे फ्रान्सचे पंतप्रधान झाले.
  • 1998 : पुण्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले.
  • 2009 : श्रीलंकेच्या सरकारने LTTE चा पराभव केला, जवळजवळ 26 वर्षांचे युद्ध संपवले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

18 मे जन्म दिनविशेष

  • 1048 : पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1131)
  • 1872 : ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1970)
  • 1913 : ‘गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1998)
  • 1920 : ‘पोप जॉन पॉल (दुसरा)’ – यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2005)
  • 1933 : ‘एच. डी. देवेगौडा’ – भारताचे 11 वे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1979 : ‘जेन्स् बर्गेंस्टन’ – माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1988 : ‘सोनाली कुलकर्णी’ – मराठी अभिनेत्री यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

18 मे मृत्यू दिनविशेष

1808 : बोर्नबॉन व्हिस्कीचे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.
1846 : मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1812)
1966 : वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1904)
1997 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार  कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1901)
1999 : पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.
2009 : एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1954)
2012 : भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.
2017 : भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: 21 जुन 1958)
2020 : मराठी लेखक, रंगकर्मी, साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन.

Web Title: The first journalist in marathi balshastri jambhekar passed away history of 18th may dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास
1

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 फेब्रुवारीचा इतिहास
2

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास
3

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती; जाणून घ्या 16 फेब्रुवारीचा इतिहास
4

Dinvishesh : पराक्रमी आणि धाडसी सेनानी तात्या टोपे यांची जयंती; जाणून घ्या 16 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

Feb 20, 2026 | 11:05 AM
खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

खडकवासला धरणातून दिले जाणार शेतीसाठी पाणी; दोन टप्प्यांमध्ये होणार पुरवठा

Feb 20, 2026 | 10:52 AM
TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

TOXIC Teaser Out: यशचा खतरनाक अवतार; ‘राया’च्या दमदार अ‍ॅक्शनसमोर KGF ही मागे, टीझरने वेधले लक्ष

Feb 20, 2026 | 10:50 AM
भारत T20 World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही…मोहम्मद आमीरने केली भविष्यवाणी

भारत T20 World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही…मोहम्मद आमीरने केली भविष्यवाणी

Feb 20, 2026 | 10:46 AM
AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा

AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा

Feb 20, 2026 | 10:19 AM
शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीत ‘स्वराज्य’ संकल्पनेला मिळाली उभारी; छत्रपतींच्या इतिहासाला साजेसं भव्य शीर्षक गीत रिलीज

Feb 20, 2026 | 10:10 AM
Rahul Gandhi Threat Case:  राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून अटक

Feb 20, 2026 | 10:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.