• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Central Excise Day 2026 24 February Know Its Importance In The Digital Era

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

२४ फेब्रुवारी हा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्पादन शुल्क एक अप्रत्यक्ष कर असून उत्पादन क्षेत्राला लागू होता. याचे सरकारी महसुलात महत्वपूर्ण योगदान असते. आज याचे डिजिटल युगातील महत्व समजून घेऊया.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 09:23 AM
Central Excise Day 2026

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज २४ फेब्रुवारी, आजचा दिवस हा देशभरात केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस हा देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कर प्रणालीच्या योगदानाचे महत्वपटवून देणार दिवस आहे. सध्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याऱ्या जगात याचे स्वरुप आणि महत्व बदलले आहे. पूर्वी कागदी फाइल्स आणि प्रत्यक्ष भेटीवर (वसूली) अवलंबून असलेला हा दिवस आपल्या डिजिटल इंडियाचा एक महत्वपूर्ण भाग बनत चालला आहे. आज आपण या दिवसाचे डिजिटल युगातील महत्व जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण याचा थोडा इतिहास जाणून घेऊयात.

युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

कधीपासून आणि का साजरा केला जातो दिवस?

केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा हा २४ फेब्रुवारी १९४४ मध्ये भारतात लागू करण्यात आला होता. ज्याचा उद्देश कर जमा करुन साठलेल्या पैशाचा वापर देशाच्या विकासासठी करणे, तसेच कारखान्यांमध्ये होणाऱ्या उत्पादनांबाबत पारदर्शकता ठेवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे होता. आजचा हा दिवस कर प्रणालीत योगदान देण्याऱ्या सामीशुल्क  आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कमाचा गौरव करणार दिवस मानला जातो.

केंद्रीय उत्पादक शुल्क म्हणजे काय ?

आता केंद्रीय उत्पादक शुल्क म्हणजे काय तर, देशाच्या हद्दीत उत्पादीत होणाऱ्या वस्तूंवर, त्यांच्या निर्मितीवर जो कर लावला जातो त्याला उत्पादक शुल्क (Excise Duty) म्हणतात. दारू आणि तंबाखू उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने, काही औषधे आणि रसायने, विशेष उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या निवडक वस्तू यांसारख्या वस्तूंवर कर लावला जातो. हा कायदा उत्पादन शुल्क विभागाला कर संकलनाची जबाबदारी पार पाडण्याचा, करचोरी रोखण्याचा आणि कर संकलनाची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक ठेवण्याचा अधिकार देतो.

डिजिटल युगातील महत्व

सध्या जगभरात डिटिजटल क्रांती झपाट्याने वाढत आहे. अशी परिस्थिती आजच्या दिवसाचे महत्व अधिक वाढले आहे. आज कर प्रणाली केवळ कागदांवर, वसूलीवर आधारित नाही तर डेटा आणि पारदर्शकतेवर आधारित महत्वपूर्ण बनली आहे.

  • आज AI (Artificial Intelligence) च्या मदतीने मानवी हस्तक्षेप कमी झाला असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यात मदत होत आगे.
  • स्मार्ट सेन्सर्समुळे कारखान्यांतील उत्पादनाची अचूक माहिती सरकारला मिळत असल्याने कर चोरी थांबण्यास मदत होत आहे.
  • यामुळे व्यवसाय प्रक्रियेत सुलभता निर्माण झाली आहे. डिजिटल पोर्टलमुळे परवाने आणि परतावा जलद मिळत आहे.

डिजिटल युगातील आव्हाने

मात्र या डिजिटल युगातही सरकारपुढे कर संकलानात अनेक अडथळे आहेत.  यामुळे छोट्या उद्योजकांवर तांत्रिक दबाव वाढत आहे, तसेच सायबर सुरक्षेचा धोका वाढला आहे. तंत्रज्ञान साक्षरतेचा अभाव आजही आहे. तसेच वाढत्या उत्पादन शुल्कामुळे सर्वाधिक फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. यामुळे आजच्या दिवशी लोकांना कर प्रणालीचे महत्व समजवून सांगणे आणि सर्वसामान्यांचे हित जपणे महत्वाचे आहे.

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Web Title: Central excise day 2026 24 february know its importance in the digital era

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Tariff
  • tax

संबंधित बातम्या

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास
1

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल
2

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची मुळे घट्ट करणारे मौलाना अबुल कलाम यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 22 फेब्रुवारीचा इतिहास
3

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची मुळे घट्ट करणारे मौलाना अबुल कलाम यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 22 फेब्रुवारीचा इतिहास

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा
4

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

Feb 24, 2026 | 09:23 AM
एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

Feb 24, 2026 | 09:07 AM
Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Feb 24, 2026 | 09:02 AM
T20 World Cup 2026 : टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी समोर या 3 परिस्थिती! जाणून घ्या विश्वचषकाचे संपूर्ण समीकरण

T20 World Cup 2026 : टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी समोर या 3 परिस्थिती! जाणून घ्या विश्वचषकाचे संपूर्ण समीकरण

Feb 24, 2026 | 08:59 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 24, 2026 | 08:51 AM
Stock Market Today: आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता! सेन्सेक्स-निफ्टी कसे उघडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे संकेत

Stock Market Today: आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता! सेन्सेक्स-निफ्टी कसे उघडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे संकेत

Feb 24, 2026 | 08:47 AM
“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

Feb 24, 2026 | 08:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.