Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Water Day 2026 : पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित करणारा दिवस; जाणून घ्या २२ मार्चचा इतिहास

World Water Day : आज जागतिक पाणी दिवसाचा उद्देश लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, त्याच्या टिकाऊ वापरावर भर देणे, पाणी वाचवण्यासाठी थेंब-थेंब बचत, पुनर्वापर, जलसंवर्धन आणि प्रदूषण टाळण्याचे महत्त्व पटवून सांगणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 08:24 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी जगभरात २२ मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत १९९३ साली हा दिवस सुरु करण्यात आला होता. याचे उद्दिष्ट लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे, त्याचे संरक्षण आणि शाश्वत वापरावर जनजागृती करण्याचा आहे. आजही जगभरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, औद्यागिकीकरण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे स्वच्छ पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी लोकांना पिण्यासाठीही शुद्ध पाणी उपलब्ध नाही. यामुळे पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

22 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
1933 : डखाऊ छळछावणीची सुरुवात झाली, डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.
1945 : अरब लीगची स्थापना झाली.
1970 : हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
1980 : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (PETA) प्राणी हक्क संस्थाची स्थापना
1996 : नासाचे स्पेस शटल अटलांटिस त्याच्या 16व्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले
1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
2020 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्फ्यूची घोषणा केली.

हे देखील वाचा : World Water Day 2026: ‘ब्लू प्लॅनेट’ चे अस्तित्व धोक्यात! जाणून घ्या पुढच्या पिढ्यांना जलसंधारणाचे महत्व पटवून देणे का महत्वाचे

22 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1797 : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)
1924 : अल नेउहार्थ ( Allen Harold “Al” Neuharth) – यूए.एस.ए. टुडे चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)
1924 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)
1930 : ‘पॅट रॉबर्टसन’ – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक यांचा जन्म.
1933 : ‘अबोलहसन बनीसद्र’ – इराण चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.

22 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

1832 : ‘योहान वूल्फगाँग गटें’ – जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)
1984 : ‘प्रभाकर पाध्ये’ – लेखक आणि पत्रकार यांचे निधन.
2004 : ‘व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)

हे देखील वाचा : Gokyo Lakes: हिमालयाचं गुपित! नेपाळमधील ‘हे’ सरोवर पृथीवरील स्वर्ग; एव्हरेस्टच्या सावलीत वसलेला जगातील सर्वात उंच ‘फिरोजी’ खजिना

Web Title: World water day 2026 know the history of 22nd march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

बॉलीवूडची उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा वाढदिवस; जाणून घ्या २१ मार्चचा इतिहास
1

बॉलीवूडची उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा वाढदिवस; जाणून घ्या २१ मार्चचा इतिहास

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना
2

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास
3

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 मार्चचा इतिहास
4

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.