
World Wetlands Day is celebrated for nature conservation on 2nd February dinvishesh
दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ भूमी दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये इराणच्या रामसर शहरात पाणथळ भूमींच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला, म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तलाव, नद्या, खाड्या, दलदली, मॅन्ग्रोव्ह जंगलं आणि गोड्या तसेच खाऱ्या पाण्याचे स्रोत म्हणजेच पाणथळ भूभाग. हे निसर्गासाठी तसेच मानवजातीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. पाणथळ भूमीमुळे हवामान बदल नियंत्रित करण्यास मदत, जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याचा साठा आणि स्वच्छता नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करणे ही महत्त्वाची कामे होतात. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे पाणथळ भूभाग नष्ट होत आहेत. त्यामुळे संवर्धन आणि पुनरुज्जीवन गरजेचे आहे. (Dinvishesh)
02 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
02 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
02 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष