Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा अपघाती मृत्यू; जाणून घ्या 01 फेब्रुवारीचा इतिहास

अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला असलेल्या कल्पना चावला यांचे अपघाती निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अभिवादन केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 10:53 AM
Indian-origin female astronaut Kalpana Chawla death in Columbia space shuttle explosion 01 February

Indian-origin female astronaut Kalpana Chawla death in Columbia space shuttle explosion 01 February

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस फक्त नासासाठी (Dinvishesh) नाही तर संपूर्ण विश्वासाठी एक दुःखद धक्का देणारा ठरला. भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा आजच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. ‘कोलंबिया’ स्पेस शटल (STS-107) पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना त्याचा स्फोट झाला. यामध्ये असणाऱ्या कल्पना चावला यांच्यासह ६ अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला. अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला असलेल्या कल्पना चावला यांचे असे अपघाती निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अभिवादन केले.

01 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1689: गणोजी शिर्के यांच्या मदतीने, मुघल सरदार शेख नजीब खान यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
  • 1835: मॉरिशसमधील गुलामगिरीचा अंत
  • 1884: ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका – हे रेडिओ केंद्र सुरु झाले.
  • 1946: हंगेरियन संसदेने नऊ शतकांच्या राजशाहीचे विसर्जन आणि प्रजासत्ताक स्थापनेला मान्यता दिली.
  • 1956: सुधी रंजन दास यांनी भारताचे 5 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1964: प्र. बा. गजेंद्रगडकर यांनी भारताचे 7 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1977: भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिवस
  • 2003: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला, ज्यामध्ये भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • 2013: द शार्ड, युरोपमधील सहाव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत, तिचे व्ह्यूइंग गॅलरी लोकांसाठी उघडले
हे देखील वाचा : ‘मायक्रो आर्ट’च्या माध्यमातून कलानगरीचे नाव जगभर पोहोचविणार: अशांत मोरे

01 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1864: ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1943)
  • 1884: ‘महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव’ – वैदिक साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1984)
  • 1912: ‘राजा बढे’ – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1977)
  • 1917: ‘ए. के. हनगल’ – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑगस्ट 2012)
  • 1927: ‘मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर’ – ज्येष्ठ समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 2015 )
  • 1929: ‘जयंत साळगावकर’ – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 2013)
  • 1931: ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2007)
  • 1939: ‘डॉ. कल्लाम अंजी रेड्डी’ – पद्म विभूषण, पद्मश्री, डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 मार्च 2013)
  • 1955: ‘सतपाल सिंग’ – भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1956: ‘केनेट्टगी ब्रह्मानंदम’ – भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1959: ‘सयाजी शिंदे’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1960: ‘जॅकी श्रॉफ’ -अभिनेता यांचा जन्म.
हे देखील वाचा : ‘जेव्हा ह्युमन बॉडीच बनते कॅनव्हास!’ आज जगभरात साजरा केला जातोय शरीरावरील कलेचा जागतिक उत्सव

01 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1948: ‘जतिंद्रमोहन बागची’ – भारतीय कवि आणि समीक्षक – (जन्म: 27 नोव्हेंबर 1878)
  • 1976: ‘वेर्नर हायसेनबर्ग’ – क्‍वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1901)
  • 1981: ‘डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर’ – डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1892)
  • 1995: ‘मोतीराम गजानन रांगणेकर’ – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार यांचे निधन. (मृत्यू: 10 एप्रिल 1907)
  • 2003: ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 1 जुलै 1961)
  • 2012: ‘अनिल मोहिले’ – संगीतकार व संगीत संयोजक यांचे निधन.
  • 2023: ‘परिमल डे’ – भारतीय फुटबॉलपटू – (जन्म: 4 मे 1941)

Web Title: Indian origin female astronaut kalpana chawla death in columbia space shuttle explosion 01 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : सामाजिक न्यायाचे पूरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या २६ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : सामाजिक न्यायाचे पूरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती; जाणून घ्या २६ जूनचा इतिहास

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : देशात पहिली आणीबाणी जाहीर आणि क्रिकेट विश्वचषक विजयाचा जल्लोष; जाणून घ्या २५ जूनचा इतिहास

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जूनचा इतिहास

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.