Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

IPL 2026: आयपीएल 2026 चा संपूर्ण हंगाम या वर्षीय वैभव सूर्यवंशीने गाजवला आहे. अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. तसेच एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यकता असताना अत्यंत आक्रमक आणि महत्वाची खेळी त्याने केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 05:07 PM
पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
Follow Us
Follow Us:

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गाजवला आयपीएल 2026 चा हंगाम 
पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला नावावर 
राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक धावांचा सूर्यवंशीचा विक्रम

Vaibhav Suryvanshi Records in IPL 2026: आज आयपीएल 2026 चा हंगाम समाप्त होणार आहे. आज या हंगामातील महामुकाबला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. मात्र सध्या फायनलची उत्सुकता असली तरी चर्चा केवळ 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची होत आहे. त्याने यंदाच्या हंगामात अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मागील वर्षीपासून आयपीएल खेळी लागला. मागील हंगामात त्याने जास्त सामने खेळले नाहीत. मात्र आयपीएल 2026 चा संपूर्ण हंगाम या वर्षीय वैभव सूर्यवंशीने गाजवला आहे. अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले आहेत. तसेच एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 मध्ये संघाला आवश्यकता असताना अत्यंत आक्रमक आणि महत्वाची खेळी त्याने केली. आयपीएल 2026 मधील या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे महत्वाचे रेकॉर्डस जाणून घेऊयात.

1. सर्वाधिक सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड: राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी सलामीवीर म्हणून खेळत होता. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जात आहे. त्याने आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने तब्बल 72 सिक्स मारले आहेत. त्याने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

2. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक रन्स: वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने अनेकांना चकित केले आहे. ख्रिस गेल, सचिन तेंडुलकर यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये 6 ओव्हर्सचा पॉवर प्ले असतो. त्या पॉवर प्लेमध्ये त्याने सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पॉवर प्ले मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत.

3. अनकॅप्ड खेळाडूच्या सर्वाधिक रन्स: 15 वर्षीय डावखुरा फलंदाज असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने यंदाच्या हंगामात 776 रन्स केल्या आहेत. ऑरेंज कॅपचा तो मानकरी ठरला होता. मात्र यामध्ये खास गोष्ट अशी की अनकॅप्ड खेळाडू असणाऱ्या वैभवने सर्वाधिक रन्स केल्या आहेत.

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

4. जलद शतक आणि रन्स करण्याचा रेकॉर्ड: मागील हंगामात खेळताना वैभव सूर्यवंशीने टी-20 फॉर्मटमध्ये सर्वात वेगवान शतळ लगावले आहे. तसेच आयपीएल 2026 मध्ये त्याने सर्वाधिक वेगवान 1000 रन्स करण्याचा रेकॉर्ड केला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Web Title: 15 years old vaibhav suryavanshi make most sixes fastest centruy and runs records in tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • IPL 2026
  • IPL records
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
2

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.