Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, माऊंटन बायकिंगमध्ये महाराष्ट्राच्या प्रणिताला सुवर्ण

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणित सोमण हिने सुवर्णभरारी घेत शानदार कामगिरी केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 02:49 PM
38th National Games Uttarakhand 2024-25; Maharashtra's Pranitha wins gold in mountain biking

38th National Games Uttarakhand 2024-25; Maharashtra's Pranitha wins gold in mountain biking

Follow Us
Follow Us:

सातताल : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू प्रणिता सोमण हीने सुवर्णपदकाची भरारी घेतली. प्रथमच समाविष्ट झालेल्या या खेळातही महाराष्ट्राने पदकांची कमाई केली आहे. उत्तराखंडातील सातताल पर्वत रांगात सुरू असलेल्या एमटीबी सायकलिंगमधील क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात प्रणिता सोमणने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. 46 मिनिटे 26.823 सेकंदात चुरशीच्या शर्यतीत बाजी मारत अटीतटीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये प्रशिक्षक नितीन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाद्वारे प्रणिताचा सराव सुरू असतो. ऑस्ट्रेलियातही सरावासाठी ती गेली होती.

सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील क्रॉस कंट्री
निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील क्रॉस कंट्री टाईम ट्रायल शर्यतीत प्रणिताने सुरूवातीपासून मुसंडी मारली होती. अखेरच्या टप्प्यात तिने कर्नाटकच्या सायकलपटूंला मागे टाकून बाजी मारली. कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिने 46 मिनिटं 44.411 सेकंद वेळ देत रौप्यपदक, तर उत्तराखंडची सुनिता श्रेष्ठ 48 मिनिटं 38.975 सेकंदासह कांस्यपदकवर नाव कोरले.

प्रणिता सुवर्णपदकाची दावेदार

सोमवारी एक्ससीओ प्रकारातील स्पर्धामधील प्रणिता सुवर्णपदकाची दावेदार आहे. पदार्पणातच सुवर्णयश संपादन केल्याबद्दल प्रणिता म्हणाले की, महाराष्ट्रासाठी हे पदक जिंकताना खूप आनंद होत आहे. हे पदक माझ्यासाठी जिंकण्याची प्रेरणा देणारे आहे. प्रणिताच्या यशामध्ये महाराष्ट्राच्या संघाबरोबर असलेले प्रशिक्षक बिरू भोजने आणि यशोधरा शेरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

हेही वाचा : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राची रूपेरी कामगिरी

Web Title: 38th national games uttarakhand 2024 25 maharashtras pranitha wins gold in mountain biking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • 38th National Games
  • gold medal
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.