Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७५ जलतरणपटूंनी केले सलग सहा तास जलतरण

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 19, 2022 | 11:04 AM
७५ जलतरणपटूंनी केले सलग सहा तास जलतरण
Follow Us
Follow Us:

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे स्विमॅथॉन हा उपक्रम राबविण्यात आला. या स्विमर्सनी रिले उपक्रमाअंतर्गत ७५ जलतरणपटूंनी रिले पद्धतीने सलग सहा तास जलतरण केले. प्रथमच अश्या प्रकारचा उपक्रम नागपूरमध्ये करण्यात आला असून याची नोंद ”इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये केली जाणार आहे.

नागपूर सुधार प्रन्यास, हनुमान स्पोर्ट्स अकादमी आणि जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने अंबाझरी मार्गावरील एनआयटीच्या स्विमिंग पुलवर याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलतरणपटूंच्या एका संघाला हिरवा झेंडा दाखविला असून याप्रसंगी नागपूर सुधार प्रान्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार, नासूप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे एडज्युकेटर निखिलेश सावरकर, कामांडिंग ऑफिसर ले. कमांडर दीपकरण सिंग, अकादमीचे डॉ. संजय उगेमुगे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे, आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे आदी उपस्थित होते.

”स्विमॅथॉन”मध्ये ७५ स्विमर्सनी सकाळी ११.४५ पोहायला सुरुवात केली. सायंकाळी ६.५४ वाजता सांगता केली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी हा प्रयत्न करण्यात आला असून, एकूण ६ तास ९ मिनिटे इतक्या वेळेची नोंद करण्यात आली. यात ८ वर्षांपासून ७५ वर्षांपर्यंतचे जलतरणपटू सहभागी झालेले होते. जयंत दुबळेने नेतृत्व केले.

Web Title: 75 swimmers swam continuously for six hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2022 | 11:04 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Nitin Gadkari
  • swimmer

संबंधित बातम्या

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
1

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम
2

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
4

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.