Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

IND vs AFG: पहिल्या सामन्यातील धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ या सामन्यात सिरीजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा भारताचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याच्यावर खिळल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 02:56 PM
आज भारत विरुद्ध अफगणिस्तान सामना

आज भारत विरुद्ध अफगणिस्तान सामना

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माचा रेकॉर्ड अभिषेक शर्मा मोडणार
  • आज भारत – अफगणिस्तानमध्ये दूसरा टी 20 सामना 
  • मागील सामन्यात अभिषेक शर्माचे वादळ 
India Vs Afghanistan 2nd T20 Live Updates: आज दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात दूसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली होती. या सामन्यात देखील अभिषेक शर्माकडे रोहित शर्माकहा रेओकर्द मोडण्याची संधी असणार आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.

पहिल्या सामन्यातील धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ या सामन्यात सिरीजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा भारताचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याच्यावर खिळल्या आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुळधाण उडवत अभिषेकने अवघ्या 32 चेंडूंत 82 धावांची वादळी खेळी केली होती. या तुफानी खेळीत त्याने 7 सिक्स आणि 7 फोर मारले होते.

रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

आजच्या सामन्यात अभिषेक शर्माला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा आंतरराष्ट्रीय टी-20 विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सामन्यांच्या बाबतीत सर्वात वेगवान 50 सिक्स मारण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. तो रेकॉर्ड मोडण्याची संधी अभिषेक शर्माकडे असणार आहे. अभिषेक शर्मा सध्या तुफानी फॉर्ममध्ये खेळत आहे, त्यानुसार आजच्या सामन्यात काही सिक्स मारताच तो रोहित शर्माच्या रेकॉर्डला मागे टाकण्याची शक्यता आहे.

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार

पहिल्या सामन्यात मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय संघ सध्या सिरिजमध्ये 1-0 ने पुढे आहे. आजचा सामना जिंकून सिरिज खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघ पुनरागमन करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसेल. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जात असल्याने आज पुन्हा एकदा सिक्स आणि फोर यांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.

Web Title: Abhishek sharma chance to break rohit sharma six record against afghanistan t20 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs AFG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
1

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार
2

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
3

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?
4

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.