Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6…अभिषेक शर्माचा कहर! फक्त 33 चेंडूत झळकावले तुफानी शतक, Syed Mushtaq Ali स्पर्धेत धुव्वाधार कामगिरी

१२ चेंडूत अर्धशतक झळकावून अभिषेकने गुरु युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ३२ चेंडूत शतक झळकावून त्याने भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंतची बरोबरी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 30, 2025 | 10:48 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये धुमाकूळ घालत आहे. बंगालविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्याने १२ चेंडूत तुफानी अर्धशतक झळकावले आणि पुढील २० चेंडूत त्याचे शतकही पूर्ण केले. १२ चेंडूत अर्धशतक झळकावून अभिषेकने गुरु युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ३२ चेंडूत शतक झळकावून त्याने भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंतची बरोबरी केली आहे. या खेळीदरम्यान अभिषेकचा स्ट्राइक रेट ३०० च्या वर होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पंजाबने अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांच्यासह डावाची सुरुवात केली, ज्यांना युवराज सिंगचे मार्गदर्शन देखील आहे. या जोडीने बंगालच्या गोलंदाजांना उध्वस्त केले आणि पहिल्या १० षटकात एकही विकेट न गमावता १६३ धावा केल्या.

हा तर ‘निर्लज्जपणा’च…पाकिस्तानच्या खेळाडूंनी केले पंचांशी गैरवर्तन! आयसीसी देणार का कठोर शिक्षा? Video Viral

भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद शतकांबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेकने या धमाकेदार खेळीमुळे ऋषभ पंतसोबत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताकडून टी-२० मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम उर्विल पटेलच्या नावावर आहे, ज्याने गेल्या वर्षी याच स्पर्धेत त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक ठोकले होते. उर्विल पटेलने या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध ३१ चेंडूत शतक ठोकले होते.

Abhishek Sharma’s class in SMAT 🤯 A 32 ball century and he hasn’t stopped yet 🔥 📸: https://t.co/7oLVPwpdLq [Play With Fire | Syed Mushtaq Ali Trophy] pic.twitter.com/ZaoyrEy0jN — SunRisers Hyderabad (@SunRisers) November 30, 2025

भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज-

उर्विल पटेल – २८

उर्विल पटेल – ३१

ऋषभ पंत – ३२

अभिषेक शर्मा – ३२

वैभव सूर्यवंशी – ३२

भारतासाठी टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आशुतोष शर्माच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११ चेंडूत अर्धशतक ठोकून युवराज सिंगचा विक्रम मोडला.

भारताकडून टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक

आशुतोष शर्मा – ११

युवराज सिंग – १२

अभिषेक शर्मा – १२

यशस्वी जयस्वाल – १३

अभिषेक शर्मा हा पुढील आंतरराष्ट्रिय सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. त्याने झालेल्या आशिया कपमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील त्याने त्याची कमाल दाखवली होती.

Web Title: Abhishek sharma havoc a stormy century in just 33 balls players brilliant performance in syed mushtaq ali trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket
  • Sports
  • Syed Mushtaq Ali Trophy
  • Team India

संबंधित बातम्या

Vaibhav Suryavanshi half-century : विश्वचषकात वैभव सुर्यवंशीचा बोलबाला! ठोकले अर्धशतक, भारताला अडचणीतून सावरलं
1

Vaibhav Suryavanshi half-century : विश्वचषकात वैभव सुर्यवंशीचा बोलबाला! ठोकले अर्धशतक, भारताला अडचणीतून सावरलं

विदर्भाला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक Vijay Hazare Trophy जिंकणारे संघ कोणते? वाचा संपूर्ण यादी
2

विदर्भाला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक Vijay Hazare Trophy जिंकणारे संघ कोणते? वाचा संपूर्ण यादी

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
3

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs BAN U19 Toss Update : बांग्लादेशने नाणेफेक जिंकले, करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.