Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वींचे दिवस भरले? ACC अध्यक्षपदावरून हकालपट्टी निश्चित; ‘या’ दिवशी संपणार कार्यकाळ?

India Women's refuse to take trophy from Mohsin Naqvi: एशियन क्रिकेट कौन्सिलच्या नियमांनुसार, अध्यक्षपद हे आशियाई देशांमध्ये आलटून-पालटून दिले जाते. नक्वी यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या आगामी बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 04:35 PM
mohsin naqvi

mohsin naqvi

Follow Us
Follow Us:
  • भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
  • नक्वी यांची ACC अध्यक्षपदावरून गच्छंती जवळपास निश्चित
  • नक्वी यांनी भारतीय संघाच्या दोन ट्रॉफी आपल्या ताब्यात
Women’s Asia Cup 2026/Mohsin Naqvi: आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात सध्या ‘ट्रॉफी चोर’ हा शब्द उच्चारताच एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी. भारतीय संघाच्या दोन महत्त्वाच्या आशिया चषक (एशिया कप) ट्रॉफींवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बसलेले नक्वी सध्या क्रिकेट वर्तुळात तीव्र टीकेचे धनी ठरले आहेत. मात्र, आता क्रिकेटच्या गोटातून समोर येणाऱ्या माहितीनुसार नक्वी यांची अध्यक्षपदावरून गच्छंती जवळपास निश्चित मानली जात असून, त्यांच्या उल्टी गिनतीला सुरुवात झाली आहे.

भारताचा नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यापूर्वी, २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. आता महिला संघानेही त्याच पाऊलावर पाऊल ठेवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे.

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

एशियन क्रिकेट कौन्सिलच्या नियमांनुसार, अध्यक्षपद हे आशियाई देशांमध्ये आलटून-पालटून दिले जाते. नक्वी यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या आगामी बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आणि ACC मधील इतर सदस्य देशांचा नक्वी यांच्या कार्यपद्धतीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. रोटेशन धोरणानुसार, आता पुढील ACC अध्यक्षपद श्रीलंका किंवा बांगलादेशच्या प्रतिनिधीकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे.

IND-W vs SL-W : भारताने आठव्यांदा पटकावले महिला आशिया कपचे जेतेपद; श्रीलंकेवर 72 धावांनी मात

नेमका वाद काय आहे?

भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात मिळवलेल्या शानदार विजयानंतर ट्रॉफी स्वीकारण्यास आणि नक्वी यांच्या हातातून सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. या राजकीय व क्रिकेटच्या वादात नक्वी यांनी भारतीय संघाच्या दोन ट्रॉफी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. क्रीडा जगतात या कृतीला अत्यंत असभ्य आणि खेळ भावनेच्या विरुद्ध मानले गेले असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ट्रॉफी चोर’ अशी टीका केली जाते.

Web Title: Acc chairmen mohsin naqvi tenure end april 2027 indian w team win asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • ACC
  • Indian Women's Cricket team
  • Mohsin Naqvi
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार
1

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
2

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
3

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
4

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.