IND A vs BAN A Semi Final: रायझिंग स्टार्स आशिया कप उपांत्य फेरीत भारत 'ए' संघाचा बांगलादेश 'ए' कडून सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय पराभव झाला. कर्णधाराच्या चुकीने सामना टाय झाला.
जर तुम्ही क्रिकेट चाहते असाल तर आणखी एका महाकाव्यात्मक लढाईसाठी सज्ज व्हा. पुढच्या महिन्यात, आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रिकेट सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल.
बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे.