Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची सेमीफायनलमध्ये धडक! अभिषेक शर्माची झंझावात, राशीनची भेदक गोलंदाजी; पाकिस्तानपाठोपाठ UAE चा दारुण पराभव

ACC T20 Emerging Teams Asia Cup : भारतीय संघाच्या तरुणांनी स्फोटक कामगिरी दाखवत इमर्जिंग टीम्स आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 22, 2024 | 11:50 AM
भारताची सेमीफायनलमध्ये धडक! अभिषेक शर्माचा झंझावात, राशीनची भेदक गोलंदाजीच्या जोरावर UAE चा दारुण पराभव

भारताची सेमीफायनलमध्ये धडक! अभिषेक शर्माचा झंझावात, राशीनची भेदक गोलंदाजीच्या जोरावर UAE चा दारुण पराभव

Follow Us
Close
Follow Us:

ACC T20 Emerging Teams Asia Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या युवा स्टारने चमकदार कामगिरी केली आणि इमर्जिंग टीम आशिया चषक स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. गोलंदाजांमध्येसुद्धा चमकदार कामगिरीनंतर तुफानी सलामीवीर अभिषेक शर्मा (५८ धावा) याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सात विकेट्स राखून पराभव केला.

भारतीय संघाचा सलग दुसरा विजय

भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. याआधी पहिल्या सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात धावांनी पराभव केला होता. भारत सध्या ‘ब’ गटात चार गुणांसह अव्वल आहे आणि बुधवारी त्यांच्या अंतिम गट सामन्यात यजमान ओमानशी सामना होईल. अभिषेकने केवळ 24 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह स्फोटक अर्धशतक केले. आयुष बडोनीच्या एका षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर भारताने 55 चेंडूत 108 धावांचे लक्ष्य गाठण्याची औपचारिकता पूर्ण केली. कर्णधार तिलक वर्माने 18 चेंडूत 21 धावा केल्या.

यूएईची खेळी

तत्पूर्वी, फलंदाजी करताना यूएई संघ 16.5 षटकांत 107 धावांवर बाद झाला. यूएईने पहिल्या दोन षटकांतच मयंक कुमार (१०) आणि आर्यांश शर्मा (१) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. वेगवान गोलंदाज रसीख सलामने त्याच्या सुरुवातीच्या षटकात तीन फलंदाजांना बाद करीत यूएईची धावसंख्या पॉवरप्लेमध्ये 5 बाद 40 अशी नेली. १५ धावांत तीन विकेट घेतल्याबद्दल सलामला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. रमणदीप सिंगनेही (सात धावांत दोन बळी) दोन बळी घेतले.

Web Title: Acc t20 emerging teams ind vs uae match abhishek sharmas storm rasikhs aggressive bowling india in semi finals after crushing uae after pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • india
  • pakistan
  • UAE

संबंधित बातम्या

Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?
1

Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?

’30 लाख लोकांचा बळी, लाखो महिलांवर अत्याचार’ हे विसरणे अशक्य; पाकिस्तानच्या माफीनाम्याला बांगलादेशी तज्ज्ञांचे सडेतोड उत्तर
2

’30 लाख लोकांचा बळी, लाखो महिलांवर अत्याचार’ हे विसरणे अशक्य; पाकिस्तानच्या माफीनाम्याला बांगलादेशी तज्ज्ञांचे सडेतोड उत्तर

US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान
3

US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान

आशिया कपमध्ये IND vs PAK आमनेसामने; हेड-टू-हेड रेकॉर्डंमध्ये कोणाचं पारडं जड?
4

आशिया कपमध्ये IND vs PAK आमनेसामने; हेड-टू-हेड रेकॉर्डंमध्ये कोणाचं पारडं जड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.