Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

IND vs SL: दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतर ध्रुव जुरेल ७ क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यानंतर त्याने आपले शानदार शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर ध्रुव जुरेलने अत्यंत वेगळे आणि भावनिक असे सेलिब्रेशन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 06:20 PM
Dhruv Jurel Celebration

Dhruv Jurel Celebration

Follow Us
Follow Us:
  • ध्रुव जुरेलने लगावले शानदार शतक 
  • भारतीय संघाचा डाव 503 रन्सवर घोषित 
  • देवदत्त पडीकने केली 117 रन्सची खेळी 
India Vs Sri Lanka 2nd Test Match Live Updates: कोलंबो येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 503 रन्सवर आपला डाव घोषित केला. देवदत्त पडीकलने शानदार 117 रन्सची खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने देखील 115 रन्सची शानदार शतकी खेळी केली. परदेशात ध्रुव जुरेलने ठोकलेले हे पहिलेच शतक आहे. यानंतर ध्रुव जुरेलने केलेले सेलिब्रेशन सध्या जोरदार व्हायरल झाले आहे.

सामन्यातील दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतर ध्रुव जुरेल ७ क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यानंतर त्याने आपले शानदार शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर ध्रुव जुरेलने अत्यंत वेगळे आणि भावनिक असे सेलिब्रेशन केले. त्याने आपल्या बायपेसवर असलेला जय जवान, जय किसान हा टॅटू प्रेक्षकांना दाखवला. भारतीय लष्करात कारीररत असलेल्या शूर जवानाचा मुलगा असलेल्या ध्रुव जुरेलने केलेल्या या खास सेलिब्रेशनमुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत.

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

🔴JAI JAWAN JAI KISHAN 🫡

– Dhruv Jurel show his tatto after Smashing a overseas Test Century 🔥 pic.twitter.com/dCLCrdDmda

— Sam (@cricsam02) August 24, 2026

शतक पूर्ण होताच ध्रुव जुरेलने आपले हेलमेट काढून हवेत मुठ आवळली. त्यानंतर त्याने आपल्या डाव्या हाताची बाही वर करून बायसेपवर कोरलेला ‘जय जवान, जय किसान’ हा टॅटू संपूर्ण जगाला अभिमानाने दाखवला. ध्रुव जुरेलचे वडील 1999 च्या कारगिळ युद्धातील शूर योद्धा आणि भारतीय लष्कराचे निवृत्त जवान आहेत. त्यामुळे ध्रुव जुरेलने शतक पूर्ण होताच अत्यंत भावनिक असे सेलिब्रेशन केले आहे.

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असताना पावसाने काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. अखेर भारताने आपला डाव 503 रन्सवर घोषित केला आहे. ध्रुव जुरेलने शानदार शतक केले. 115 रन्सवर तो नॉट आउट राहिला. आता श्रीलंकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात  उतरला आहे.  श्रीलंकेने देखील आपल्या दोन विकेट्स अत्यंत लवकर गमावल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेच्या अडचणी वाढू शकतात.

Web Title: After century dhruv jurel show jai jawan jai kisan ind vs sl test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Dhruv Jurel
  • IND vs SL
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित
1

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेच्या दहनाची सुरूवात, 8 धावांवर 2 बाद; भारत 503/9 वर घोषित

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
2

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt
3

Viral Video: ऋषभ पंतच्या 6 ने तोडले सोलार पॅनेल, स्टेडियमच्या बाहेर चेंडू! असाच झाला होता Retired Hurt

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई
4

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.