Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मैदान गाजवायला ‘तो’ सज्ज! Rohit Sharma चे कमबॅक, एलएसजीविरुद्ध खेळणार

एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला काही सामन्यांसाठी विश्रांतीचा स

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 09:58 PM
IPL 2026: मैदान गाजवायला ‘तो’ सज्ज! Rohit Sharma चे कमबॅक, एलएसजीविरुद्ध खेळणार
Follow Us
Follow Us:

एलएसजीविरुद्ध रोहित शर्मा खेळणार 
मुंबई वानखेडे स्टेडियमवर करणार कमबॅक 
सूर्यकुमार यादव करतोय एमआयचे नेतृत्व

Rohit Sharma On Mumbai Indians: सध्या आयपीएलचा 47 वा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध एलएसजीमध्ये सामना सुरू आहे. दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सची ताकद वाढणार आहे. मुंबई इंडियन्सच्या (IPL 2026) चाहत्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही सामन्यांपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला ‘मुंबईचा राजा’ अर्थात रोहित शर्मा आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रोहितला दुखापत

एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. या सामन्यात रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला काही सामन्यांसाठी विश्रांतीचा सल्ला दिला होता. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या फलंदाजीची लय काहीशी बिघडलेली पाहायला मिळाली. रोहितची उणीव मुंबईला जाणवत होती. अखेर फिट झाल्यानंतर रोहित शर्मा आज एलएसजीविरुद्ध खेळणार आहे.

MI Vs LSG Live: मिशेल अन् पूरनने काढली हवा; लखनौने पलटणला दिले 229 रन्सचे टार्गेट

आजचा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होत आहे. रोहित शर्मा आणि वानखेडेचं एक अतूट नातं आहे. दुखापतीमधून बरे झाल्यावर रोहित शर्मा आज एलएसजीविरुद्ध खेळणार आहे. सोशल मिडियावर ‘आला रे आला, हिटमॅन आला’ असे हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळाले.

एलएसजीची फलंदाजी 
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जॉश इंग्लिस सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान जॉश इंग्लिस केवळ 13 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरनने लखनौला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 63 रन्सची खेळी केली. मिशेल मार्शने 44 रन्सची महत्वाची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंत आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. 15 रन्स करून आउट झाला. तर अक्षत रघुवंशी 11 रन्स करून आउट झाला.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरने सुरुवात केली. मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचवर ए.एम. गझनफरने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली.  त्याने जॉश इंग्लिसला आउट केले. कॉर्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करून सेट झालेल्या निकोलस पूरनला आउट केले. विल जॅक्स या पार्ट टाइम स्पिनरने कर्णधार पंतची विकेट घेतली. तर कॉर्बिन बॉश मिशेल मार्शला आउट केले. रघू शर्माने अक्षत रघुवंशीला आउट केले.

IPL 2026: “मैदान गाजवायला ‘तो’ सज्ज! Rohit Sharma चे कमबॅक, एलएसजीविरुद्ध खेळणार

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.

 

Web Title: After injury rohit sharma played against lsg wankhede tata ipl 2026 mumbai indians news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs LSG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
2

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
4

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.