Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?

भारत आपला कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा भाग नसला तरी निवडकर्ते याकडे गंभीरतेने पाहत असल्याचे दिसून येत आहे. हा सामना चंदीगडमध्ये होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 07:51 PM
IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?
Follow Us
Follow Us:

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार
जसप्रीत बुमराहला संधी मिळणार की नाही याकडे लक्ष 
6 जूनपासून सुरू होणार कसोटी मालिका

Jaspreet Bumrah: आयपीएलचा थरार सुरू आहे. 31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारताचा संघ लगेच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएलचा (BCCI) हा हंगाम संपताच टीम इंडियाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरायचे आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

आयपीएल संपल्यावर खेळाडूंना विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. बीसीसीआयच्या आगामी निर्णयानुसार, टीम इंडिया आंतरराष्ट्रीय हंगामाची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. अफगाणिस्तानचा संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहे. मात्र आता बीसीसीआय भारताचा संघ अधिकृतपणे कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी सामन्यांमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ आयपीएल हंगामानंतर बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोहम्मद सिराज देखील खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.  सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळे या दोन्ही प्रमुख गोलंदाजांना अफगाणिस्तानविरुद्ध विश्रांती दिली जाते की मायदेशातील सामना असल्याने संघात स्थान मिळते हे पहावे लागणार आहे. या मालिकेत बीसीसीआय युवा खेळाडूनया संधी देण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाजांना टीम इंडियाचे तिकीट मिळू शकते. भुवनेश्वर कुमारची भारतीय संघात एन्ट्री होणार का यावर देखील चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

“ही माझी अडचण नाही…”; बुमराहबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागताच, हार्दिक पांड्याने आपल्या टीकाकारांना दिले सडेतोड प्रत्युत्तर

हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा भाग नसला तरी निवडकर्ते याकडे गंभीरतेने पाहत असल्याचे दिसून येत आहे. हा सामना चंदीगडमध्ये होणार आहे. भारताचा संघ या वर्षी अनेक बलाढ्य संघाशी टेस्ट क्रिकेटमध्ये भिडणार आहे. त्यामुळे एकच कसोटी सामना असल्याने बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते.

अफगाणिस्तानचा भारत दौरा 2026

एकमेव कसोटी: 6 ते 10 जून (न्यू चंदीगड)

पहिली वन-डे: 14 जून (धर्मशाळा)

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहच्या निशाण्यावर मोठा विक्रम! दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत दुसऱ्या स्थानी झळकण्याची संधी

दुसरी वन-डे: 17 जून (लखनौ)

तिसरी वन-डे: 20 जून (चेन्नई)

Web Title: After ipl team india played against afghanistan test series bcci bumraj siraj selection updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • Jaspreet Bumrah
  • Test cricket

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
1

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
2

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
3

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
4

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.