Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंका गार अन् आता पाळी ‘या’ संघांची! Indian Cricket Team कोणविरुद्ध भिडणार? पहा वेळापत्रक

Indian Cricket Team: नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज पार पडली. भारतीय संघाने ही सिरिज 1-0 ने जिंकली आहे. आता नवीन महिन्यात भारतीय संघ दोन मोठ्या संघांच्या विरुद्ध खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2026 | 04:45 PM
india tour of afghanistan

india tour of afghanistan

Follow Us
Follow Us:
  • नुकतीच पार पडली भारत- श्रीलंका सिरिज 
  • 13 सप्टेंबरपासून भारत विरुद्ध अफगणिस्तान सिरिज 
  • 27 सप्टेंबरपासून भारत वेस्ट विंडीजविरुद्ध खेळणार 
Indian Cricket Team Schedule: भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा नुकताच पार पडला. भारताने २ सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी आपल्या नावे केली. आता सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष टीम इंडियाच्या पुढील सामन्यांकडे आणि सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या सिरीजकडे लागले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय संघ टी-२०, वनडे आणि एशियन गेम्स अशा विविध फॉर्मटमध्ये मैदानावर उतरणार आहे.

नुकतीच भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज पार पडली. भारतीय संघाने ही सिरिज 1-0 ने जिंकली आहे. आता नवीन महिन्यात भारतीय संघ दोन मोठ्या संघांच्या विरुद्ध खेळणार आहे. अफगणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ टी 20 सिरिज खेळणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक जाणून घेऊयात.

भारतीय पुरुष संघाचे वेळापत्रक

स्पर्धा / मालिका सामने तारीख ठिकाण
भारत वि. अफगाणिस्तान (T20I) पहिला T20 १३ सप्टेंबर २०२६ (संध्या. ७:००) अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
भारत वि. अफगाणिस्तान (T20I) दुसरा T20 १५ सप्टेंबर २०२६ (संध्या. ७:००) अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
भारत वि. अफगाणिस्तान (T20I) तिसरा T20 १७ सप्टेंबर २०२६ (संध्या. ७:००) अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
एशियन गेम्स २०२६ (T20) क्वार्टर फायनल २८ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:३०) आयची प्रिफेक्चरल, जपान
भारत वि. वेस्ट इंडिज (ODI) पहिला वनडे २७ सप्टेंबर २०२६ (दुपारी २:००) ग्रीनफिल्ड स्टेडियम, तिरुवनंतपुरम
भारत वि. वेस्ट इंडिज (ODI) दुसरा वनडे ३० सप्टेंबर २०२६ (दुपारी २:००) डॉ. भूपेन हजारिका स्टेडियम, गुवाहाटी

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

 

  • भारत वि. अफगाणिस्तान T20I (१३ ते १७ सप्टेंबर): ३ सामन्यांची ही टी-२० मालिका दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल.
  • भारत वि. वेस्ट इंडिज ODI मालिका (२७ सप्टेंबरपासून): वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला तिरुवनंतपुरम येथून सुरुवात होणार आहे.
  • एशियन गेम्स २०२६ (२८ सप्टेंबरपासून): जपानमध्ये रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) भारतीय पुरुष संघ २८ सप्टेंबरला क्वार्टर फायनलमध्ये मैदानात उतरेल.

अफगाणिस्तानचा घोषित संघ:

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सिदिकुल्लाह अटल, दारविश रसूल, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याला खरोटी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई आणि नवीन-उल-हक.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

संभाव्य भारतीय संघ: श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, अक्षर पटेल,  शिवम दुबे, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव ,  रवी बिश्नोई.

Web Title: After sri lanka tour team india playing t20 series afghanistan vs west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • indian cricket team
  • West Indies

संबंधित बातम्या

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
1

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
2

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.