Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

IND Vs WI: सिरिजमधील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. आजचा चौथा सामना जिंकून सिरिज आपल्या नावावर करणे करणे आणि सिरिजमध्ये आघाडी घेणे, हे भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2026 | 05:22 PM
ind vs wi t 20 series

ind vs wi t 20 series

Follow Us
Follow Us:
  • 7 वाजता भारत-वेस्ट इंडिज आमनेसामने 
  • सिरिजमधला रंगणार चौथा टी 20 सामना 
  • आजच्या सामन्यावर पावसाचे संकट 
IND Vs WI: आज हैदराबाद येथे संध्याकाळी 7 वाजता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी वेस्ट इंडिजला तरी सिरिज जिंकण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यावर वातावरणाचा कसा परिणाम होऊ शकतो आणि तेथील पीच रिपोर्ट कसा आहे, ते जाणून घेऊयात.

सिरिजमधील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. आजचा चौथा सामना जिंकून सिरिज आपल्या नावावर करणे करणे आणि सिरिजमध्ये आघाडी घेणे, हे भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य असणार आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकून सिरिजमध्ये २-२ अशी बरोबरी साधण्यासाठी आणि आपली सिरिज जिंकण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड

कसे असणार आजचे पीच?

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. येथील सपाट खेळपट्टीवर चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत असल्याने फलंदाजांचे मोठे वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या सामन्यात रन्सचा पाऊस पडण्याची आणि एक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

१४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे, ज्यामुळे चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा पूर्ण आनंद घेता येईल. सामन्याच्या दिवशी येथील कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

Web Title: Latest hyderabad pich report weather raining india vs west indies t 20 series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Hyderabad
  • Ind vs WI
  • indian cricket team
  • Weather Report Today

संबंधित बातम्या

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड
1

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
2

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
3

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी
4

IND vs WI : हुश्शं.. जिंकलो बाबा एकदाचे! थोडं डळमळले; पण अखेरीस बॉलर्सचे कमबॅक, भारताची मालिकेत 2-1नेआघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.