Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाद करा पण दक्षिण आफ्रिकेचा कुठं… चॅम्पियन झाल्यानंतर कर्णधाराच्या नावावर तयार केलं गाण, Video Viral

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपद जिंकुन लागलेला चोकर टॅग देखील काढून टाकला. आता टेंबा बवुमा आणि त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये टेंबा बवुमाच्या नावाच गाण गाताना दिसत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2025 | 08:40 AM
फोटो सौजन्य : ICC

फोटो सौजन्य : ICC

Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा गाण्याचा व्हिडीओ : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ वर्षाचा दुष्काळ संपवला आणि आयसीसी ट्रॉफी संघाच्या नावावर केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मारक्रम आणि कर्णधार टेंबा बवुमा यांनी त्याच्या कमालीच्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेले आणि जेतेपद मिळवून दिले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लागलेला चोकर टॅग देखील काढून टाकला.

टेंबा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे जेतेपद मिळवता आले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी देखील कमालीची कामगिरी केली यामध्ये कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी याने मैदानावर कहर केला. आता टेंबा बवुमा आणि त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये एडन मारक्रम, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी हे सगळे टेंबा बवुमाच्या नावाने गाणे म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांची आयसीसी ट्राॅफी मिळवण्यासाठी तब्बल 27 वर्ष लागले आहेत. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात मागे होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये लवकर विकेट गमावले. यामध्ये मिचेल स्टार्क याने अर्धशतक झळकावले होते त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 282 धावांची लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर उभे केले होते. पण खरा खेळ हा चौथ्या डावामध्ये पलटला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करम आणि टेंबा बवुमा या दोघांनी कमालीची कामगिरी केली. एडन मार्करम याने संघासाठी शतक झळकावले तर टेंबा बवुमा याने संघासाठी 66 धावाची खेळी खेळली. एडन मार्करम हा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ट्रम्प कार्ड ठरला. त्याने १३६ धावांची खेळी खेळली. पहिल्या डावामध्ये कागिसो रबाडा याने ५१ धावा देत ५ विकेट्स नावावर केले होते तर मार्को जॉन्सन याने देखील संघाला ३ विकेट्स मिळवून दिले.

दुसऱ्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फलंदाजी करत असताना टेंबा बवुमा याने ३६ धावा केल्या होत्या. तिसऱ्या डावामधे देखील कागिसो रबाडाची कामगिरी कौतुकास्पद राहिली त्याने तिसऱ्या डावात त्याने ४ विकेट्स घेतले. म्हणजेच त्याने संपूर्ण सामन्यात ९ विकेट्स नावावर केले. तर लुंगी एनगिडी याने देखील तिसऱ्या डावामधे कमाल दाखवली त्याने ३ विकेट्स संघाला मिळवून दिले.

Web Title: After winning the championship a song was composed in the name of captain temba bavuma video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • cricket
  • SA vs AUS
  • Sports
  • Temba Bavuma

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.