Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषक २०२७ मध्ये विराट आणि रोहितचे भवितव्य काय? निवडकर्त्या अजित आगरकरने दिले स्पष्ट उत्तर  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित सहभागी आहेत. या जोडीबद्दल अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 17, 2025 | 05:17 PM
What is the future of Virat and Rohit in World Cup 2027? Selector Ajit Agarkar gave a clear answer

What is the future of Virat and Rohit in World Cup 2027? Selector Ajit Agarkar gave a clear answer

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित आगरकरचे विराट आणि रोहितबाबत भाष्य 
  • रोहित-विराट २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का?
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून एकदिवसीय मलिका सुरू होणार 

Ajit Agarkar’s commentary on Virat Kohli, Rohit Sharma :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारताची अनुभवी जोडी पुनरागम करणार आहे. त्यावरून आता ही अनुभवी जोडी  २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. अशातच क्रिकेट संघ निवडकर्ता अजित आगरकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारे ‘ते’ चार भारतीय फलंदाज माहिती आहेत का? मैदानावर असायचे आक्रमक; पहा आकडेवारी

नेमकं काय म्हणाले आगरकर?

२०२७ च्या विश्वचषकात चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पहायला आवडणार का? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा अजित आगरकर यांनी उत्तर देत म्हटले की, “बघा, ते सध्या संघाचा भाग असून मी म्हटल्याप्रमाणे, ते बऱ्याच काळापासून उत्कृष्ट खेळाडू राहिले आहेत. पण वैयक्तिक खेळाडूंबद्दल बोलण्याचे हे व्यासपीठ नाही. कारण, तुम्हाला संघावर आणि ते काय साध्य करू शकते यावर लक्ष केंद्रित करावे लागते. विश्वचषक दोन वर्षे दूर आहे, आणि तेव्हा परिस्थिती नेमकी  काय असेल हे आम्हाला अद्याप माहित नाही. मी असे म्हणू शकतो की एक तरुण खेळाडू येण्याची शक्यता आहे.”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून प्रत्येक मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा आढावा घेण्यात येईल असे देखील अनेक भारतीय दिग्गजांकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. जेव्हा अजित आगरकर यांना  विचारण्यात आले की हे दोन्ही खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग असणार का? की नाही? तेव्हा अजित आगरकर म्हणाले की, “एकाची सरासरी ५० असून दुसऱ्याची सरासरी ५० च्या जवळपास पोहचते. आम्ही त्यांना प्रत्येक सामन्यात चाचण्यांसाठी ठेवणार नसलो तरी पण २०२७ अजून देखील खूप दूर आहे. दोघेही आता एकाच फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. ते खूप दिवसांनी खेळणार आहेत. त्यांनी त्यांचा शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता आणि त्यानंतर सात महिन्यांनी ते आता खेळत आहेत.”

हेही वाचा : IND vs AUS : ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार इतिहास…

अजित आगरकर पुढे बोलेल की, “एकदा ते खेळायला लागला की, तुम्ही त्याचे मूल्यांकन करा. ते चाचणीसाठी नाही, कारण नाही. त्यांनी  काही साध्य करायचे होते ते सर्व साध्य केलेले आहे, फक्त ट्रॉफीच नाही तर धावा देखील. असे नाही की जर त्यांना या मालिकेत धावा केल्या नाहीत तर ते  २०२७ च्या विश्वचषकात  नसणार.  पण जर त्यांनी ३०० धावा केल्या तर तो विश्वचषक संघाचा भाग असणार आहे.”

Web Title: Ajit agarkars opinion on playing virat kohli rohit sharma in the 2027 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • ICC World Cup
  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार इतिहास…
1

IND vs AUS : ‘किंग’ कोहलीला विश्वविक्रमाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार इतिहास…

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारे ‘ते’ चार भारतीय फलंदाज माहिती आहेत का?  मैदानावर असायचे आक्रमक; पहा आकडेवारी
2

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची झोप उडवणारे ‘ते’ चार भारतीय फलंदाज माहिती आहेत का?  मैदानावर असायचे आक्रमक; पहा आकडेवारी

India vs Australia : शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका! वाचा सविस्तर
3

India vs Australia : शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका! वाचा सविस्तर

जणू काही स्वर्ग…विराट कोहलीला भेटून छोटा चाहता आनंदाने झाला वेडा! सोशल मिडियावर Video Viral
4

जणू काही स्वर्ग…विराट कोहलीला भेटून छोटा चाहता आनंदाने झाला वेडा! सोशल मिडियावर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.