Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ireland vs UAE : पॉल स्टर्लिंगचा हिटमॅनला शोबी पछाड! मोडला रोहित शर्माचा ‘तो’ विश्वविक्रम 

रोहित शर्माचा सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मागे टाकला आहे. पॉल स्टर्लिंगने १६० सामने खेळून हा विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 31, 2026 | 02:25 PM
Ireland vs UAE: Paul Stirling surpasses the 'Hitman'! Breaks Rohit Sharma's world record.

Ireland vs UAE: Paul Stirling surpasses the 'Hitman'! Breaks Rohit Sharma's world record.

Follow Us
Close
Follow Us:

Paul Stirling breaks Rohit Sharma’s world record : रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. रोहित शर्माच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं तर कर्णधार म्हणून सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. पण आता रोहित शर्माचा एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आयर्लंडच्या ३५ वर्षीय खेळाडूने हा विश्वविक्रम मोडला आहे. हा ३५ वर्षीय खेळाडू आयर्लंडचा कर्णधार आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मागे टाकला आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन मॅचविनर खेळाडू झाले T20 World Cup 2026 मधून बाहेर, निवडकर्त्यांनी केली घोषणा

युएईविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात खेळताच त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्त्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून दिल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विश्वचषक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही घोषणा केली होती. रोहित शर्माचा सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने २००७ मध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहितने त्याच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत १५९ टी-२० सामने खेळले.

हेही वाचा : IND vs PAK U19 : सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण संघाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी दिला मोलाचा सल्ला!

टी-२० कारकीर्दीतील १६० वा सामना आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यूएई विरुद्ध त्याच्या टी-२० कारकिर्दीतील १६० वा सामना खेळला. यासह, तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला. पण, स्टर्लिंग त्याचा ऐतिहासिक सामना आणखी खास करू शकला नाही आणि तो फक्त ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

सर्वाधिक टी-२० सामने खेळणारे खेळाडू

  1. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)-१६० सामने 
  2. रोहित शर्मा(भारत)-१५९ सामने
  3. जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड)-१५३ सामने
  4. मोहम्मद नबी(अफगाणिस्तान) १४८ सामने  
  5. जोस बटलर(इंग्लंड)१४४ सामने

यूएई टी-२० विश्वचषक २०२६ साठी संघ जाहीर

टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला काही दिवसच शिल्लक असताना जवळजवळ सर्व देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान यूएई संघाची घोषणा करण्यात आली आहे. यूएईचा स्टार फलंदाज मोहम्मद वसीम २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात संघाची धुरा वाहताना दिसणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे.

Web Title: Ireland vs uae paul stirling broke rohit sharmas record for playing the most t20 matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून  हिसकावून घेतला विजय 
1

IND vs NZ 4th T20I : भारतासाठी ठरतोय मिशेल सॅन्टनर खलनायक! 5 वेळा ब्लु जर्सीकडून  हिसकावून घेतला विजय 

IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 
2

IND vs NZ 4th T20I : ‘सुधारित मानसिकतेमुळे अर्धशतकी खेळी…’, चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी करणाऱ्या शिवम दुबेने केला मोठा खुलासा 

 ICC Rankings : विशाखापट्टणममध्ये सूर्या आर्मीचा विजयी रथ थांबला! भारत-न्यूझीलंडची ICC Rankings किती? वाचा सविस्तर
3

 ICC Rankings : विशाखापट्टणममध्ये सूर्या आर्मीचा विजयी रथ थांबला! भारत-न्यूझीलंडची ICC Rankings किती? वाचा सविस्तर

IND vs NZ 4th T20I :6,6,6.., न्यूझीलंडवर कहर बनून बरसला शिवम दुबे! 15 चेंडूत झळकवले अर्धशतक 
4

IND vs NZ 4th T20I :6,6,6.., न्यूझीलंडवर कहर बनून बरसला शिवम दुबे! 15 चेंडूत झळकवले अर्धशतक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.