Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Naman Dhir: शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये अमृतसर सुरमा संघाकडून नमन धीरने 173 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर अमृतसर सुरमाने 20 ओव्हर्समध्ये 279 रन्स केल्या.  

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2026 | 05:08 PM
शेर ए पंजाब टी 20 लीग

शेर ए पंजाब टी 20 लीग

Follow Us
Follow Us:
  • नमन धीरची 64 बॉलमध्ये 173 रन्सची खेळी
  • शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये केली गोलंदाजांची धुलाई 
  • आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो नमन धीर 
Naman Dhir: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आपल्या फलंदाजीची छाप पाडणाऱ्या नमन धीर याने सध्या सुरू असलेल्या ‘शेर-ए-पंजाब टी-२० लीग‘मध्ये वादळी शतक ठोकत विरोधी गोलंदाजांची धुळधाण उडवली आहे. नमन धीरने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १७३ धावांची अतिशय स्फोटक  (Sports) खेळी केली आहे. आपल्या या ऐतिहासिक आणि वादळी खेळीदरम्यान नमनने मैदानाची चारही बाजूंना तब्बल १६ उत्कृष्ट फोर आणि 12 गगनचुंबी सिक्स मारले आहेत. त्याच्या या तडाखेबंद खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये अमृतसर सुरमा संघाकडून नमन धीरने 173 रन्सची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर अमृतसर सुरमाने 20 ओव्हर्समध्ये 279 रन्स केल्या.  टी-२० क्रिकेटमध्ये अशा प्रकारची खेळी करणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. आगामी आयपीएल हंगाम आणि स्थानिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नमन धीरचा हा भन्नाट फॉर्म मुंबई इंडियन्ससह त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरत आहे.

नमन धीरने शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये 64 बॉल 173 रन्स ठोकले. या खेळीत त्याने 16 फोर आणि 12 सिक्स मारले. केवळ 37 रन्समध्ये आपले शतक पूर्ण केले. तेव्हा केवळ 12 वी ओव्हर सुरू होती. त्यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही. त्याने 173 रन्सची अत्यंत आक्रमक खेळी केली.

Ajinkya Rahane आता नव्या भूमिकेत! २६ ऑगस्टपासून युरोपच्या ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार

नमन धीरने २०२४ च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आपले पदार्पण केले होते. पहिल्या मोसमात त्याला केवळ ७ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने संघात आपले स्थान पक्के केले. त्यानंतर २०२५ आणि २०२६ च्या हंगामातही तो मुंबई इंडियन्सच्याच संघाकडून मैदानात उतरला.

Asia Cup 2026: रणांगणावर युद्ध पेटणार! Team India समोर कोण असणार? सेमीफायनलमध्ये थेट…

आयपीएल कारकिर्दीत नमन धीरने आतापर्यंत ३७ सामने खेळले असून त्यात ७१० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये त्याच्या नावावर ३ धडाकेबाज अर्धशतकांची नोंद आहे. स्थानिक क्रिकेट आणि टी-२० लीगमध्ये ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत आहे, ते पाहता आगामी काळात तो मुंबई इंडियन्ससाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी किती मोठी खेळी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Amritsar surma naman dheer 173 runs in 64 balls sher a punab t 20 league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2027
  • Sports News
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming
1

IND vs JAP: भारत आणि जपानचा T20 सामना किती वाजता होणार सुरू? कोणत्या OTT वर दिसणार Live Streaming

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला
2

Sher-E-Punjab T20 League: अभिषेक शर्माचा धमाका, बॅटिंग-बॉलिंगमध्ये धमाकेदार कमबॅक; शुभमनची स्वप्नं धुळीला

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ
3

Shubman Gill Birthday: क्यूट स्माईल आणि डॅशिंग लुकवर करोडो तरूणी फिदा, सेलिब्रिटींनाही भुरळ

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी
4

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.