Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 वर्षाच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! विश्व ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

anahat singh won world junior squash championship: भारताची युवा खेळाडू अनाहत सिंगने ज्युनियर स्क्वॅश विश्वचॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला आहे. हे विजेतेपद पटकावणारी अनाहत पहिली भारतीय ठरली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 02:26 PM
18 वर्षाच्या अनाहत सिंहने रचला इतिहास! विश्व ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय
Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षाच्या अनाहत सिंहने रचला इतिहास
  • अनाहतने जिंकले ज्युनियर स्क्वॅश विश्व चॅम्पियनशिपचे विजेतेपद
  • इजिप्शियन खेळाडूवर गाजवले वर्चस्व
भारताच्या अनाहत सिंगने ज्युनियर स्क्वॅश विश्व चॅम्पियनशिपचे ( junior world squash championship)विजेतेपद पटकावले आहे. अवघ्या १८ वर्षाची अनाहत ज्युनियर स्क्वॅश जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. अंतिम सामन्यात अनाहतचा सामना इजिप्तच्या रुकाया सालेमशी झाला. कॅनडामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनाहतने रुकायाचा ११-३, ११-७, ११-९ असा पराभव केला. अनाहतचा हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. कारण २१ वर्षांनंतर एका भारतीयाने अंतिम फेरीत फक्त प्रवेशच केला नाही, तर देशासाठी विजेतेपदही जिंकले आहे. अनाहतच्या आधी, २००५ मध्ये जोशना चिनप्पा अंतिम फेरीत पोहोचली होती.

भारताची सुवर्ण कामगिरी! फायनलमध्ये पाकिस्तान चारिमुंड्या चित; टीम इंडियाने जिंकले FIH Youth Hockey5s आशियाई विजेतेपद

इजिप्शियन खेळाडूवर गाजवले वर्चस्व

कॅनडा येथे सुरू असलेल्या ज्युनियर स्क्वॅश विश्वचॅम्पियनशिपमध्ये अनाहत सिंगने इजिप्तच्या रुकाया सालेमला पहिल्या सेटमध्ये ११-३ ने पराभूत केले आणि त्यानंतर दुसरा सेटही ११-७ ने जिंकला. त्यानंतर, सर्वांच्या नजरा तिसऱ्या सेटवर होत्या, जो अनाहत सिंगने ११-९ ने जिंकून विजेतेपद पटकावले. २००५ मध्ये जोशना चिनप्पा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, परंतु तिचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत सिंग ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब समेहला ११-३, ८-११, ११-४, ११-६ असे हरवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या अनाहतने गेल्या वर्षी कांस्य पदक जिंकले होते.

क्रीडा मंत्री काय म्हणाले?

युवा खेळाडू अनाहतच्या विजयानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी त्याचे अभिनंदन केले. आपल्या एक्स हँडलवर सामन्याच्या अंतिम क्षणांचा व्हिडिओ शेअर करत मांडविया यांनी लिहिले, ‘इतिहास घडला आहे! वर्ल्ड स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारी पहिला भारतीय ठरल्याबद्दल अनाहत सिंगचे मनःपूर्वक अभिनंदन! ही उत्कृष्ट कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

History Made! 🇮🇳 Congratulations to Anahat Singh (@Anahat_Singh13) on becoming the first Indian ever to win the World Squash Junior Championship. A phenomenal achievement and a proud moment for every Indian. pic.twitter.com/SfURD0Zg69 — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 25, 2026

ऑलिम्पिकमध्येही अनाहतकडून मोठ्या अपेक्षा

लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये स्क्वॅशचा समावेश करण्यात आला आहे. या विजयामुळे ज्युनियर स्तरावर आपले कौशल्य दाखवल्यानंतर, अनाहत सिनियर स्तरावरही तशीच कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. अनाहत सध्या सिनियर पीएसए टूरच्या जागतिक क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे, त्याला आपली क्रमवारी आणखी सुधारण्याची संधी अजूनही आहे.

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत

Web Title: Anahat singh wins world junior squash championship first indian player historic victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Canada
  • Champions
  • Egypt
  • Squash

संबंधित बातम्या

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा
1

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक
2

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी
3

Egypt News : इजिप्तमधील दक्षिण सिनाईमध्ये भीषण रस्ता अपघात; दहाब-नुवैबा रस्त्यावर बस उलटून 16 जणांचा मृत्यू, 28 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.