Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!

आर्यमन बिर्ला हे रॉयल चॅलेंजर्स संघाचे नवे चेअरमन असणार आहेत. संघाला नवीन मालक मिळाल्यानंतर आता संघाचे नाव बदलले जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 03:22 PM
RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!
Follow Us
Follow Us:

28 मार्चपासून सुरू होणार आयपीएलचा हंगाम 
रॉयल चॅलेंजर्स संघाची झाली विक्री 
आरसीबीचे नाव बदलले जाणार अशी चर्चा

IPL 2026: या आठवड्यात क्रिकेटचा महाउत्सव सुरू होणार आहे. 28 तारखेपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. मात्र आयपीएल सुरू होण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची विक्री झाली.  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क 17 हजार 700 कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यानंतर आता आरसीबीचे नाव बदलले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरसीबीच्या संघाचे मालकी हक्क आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया समहू, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांनी विकत घेतले आहेत. त्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे नाव बदलले जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

आर्यमन बिर्ला हे रॉयल चॅलेंजर्स संघाचे नवे चेअरमन असणार आहेत. संघाला नवीन मालक मिळाल्यानंतर आता संघाचे नाव बदलले जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आता अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.

वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा

सोशल मिडियावरील पोस्ट काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क विकले गेल्यावर संघाचे नाव बदलले जाणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नाव बदलले जाणार नाहीये.

‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास

येत्या आठवड्यापासून म्हणजेच 28 मार्चपासून आयपीएल (Indian Premire Legue) सुरू होणार आहे. 28 मार्च रोजी पहिला सामना गतविजेती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. विराट कोहली आणि जीतेश शर्माने जोरदार खेळी केली आहे.

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

आयपीएलआधी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातर्गत सराव सामना खेळला गेला. यमध्ये प्रमुख खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. त्यामुळे संघासाठी आणि चाहत्यांसाठी ही चांगली बाब असल्याचे म्हटले जात आहे. सराव सामन्यात प्रमुख खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळाली.बंगलोरच्या संघाचे विकेटकिपर असणारा जितेश शर्मा याने चांगली कामगिरी केली आहे. सराव सामन्यात त्याने 37 चेंडूत 81 धावांची खेळी केली.

 

Web Title: Ananya birla clarified that rcbs name will not be changed social media post ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • IPL 2026
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज
1

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
2

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा
3

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर
4

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.