Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

Andaman & Nicobar set to get BCCI Cricket membership: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या आपल्या ९५ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अंदमान आणि निकोबारला असोसिएट सदस्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 02:26 PM
Andaman & Nicobar get BCCI membership

Andaman & Nicobar get BCCI membership

Follow Us
Follow Us:
  • अंदमान-निकोबारमध्ये असोसिएट सदस्यत्व मिळणार?
  • BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता
  • आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३८ संघ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही बैठक मुंबईत पार पडणार आहे. तसेच, बीसीसीआयने आपल्या ३८ राज्य युनिट्सनाही या बैठकीची माहिती दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली बीसीसीआय आता, देशांतर्गत स्पर्धांमध्ये अंदमान आणि निकोबारचा समावेश करणार आहे. सैकिया म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत अंदमान आणि निकोबार बेटांच्या क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयचे असोसिएट सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. परंतु, अंतिम निर्णय बैठकीत घेतला जाईल.

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

बीसीसीआयची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील बोर्ड कार्यालयात होणार आहे. बीसीसीआयने आपल्या बैठकीत अंदमान आणि निकोबार बेट या केंद्रशासित प्रदेशाला असोसिएट सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव समाविष्ट केला आहे. बीसीसीआयने सर्व सदस्य संघटनांना त्यांच्या प्रतिक्रिया मागवण्यासाठी सूचनाही पाठवल्या आहेत.

सध्या, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आणि चंदीगड यांसारखी केंद्रशासित प्रदेश राज्ये बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि सातत्याने चांगली कामगिरी करतात. दिल्लीने अनेक वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. दिल्लीने भारतीय संघासाठी अनेक दिग्गज खेळाडूही घडवले आहेत. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. मात्र, अंदमान आणि निकोबार क्रिकेट संघाला अजूनही बीसीसीआयकडून मान्यता मिळालेली नाही. अंदमान आणि निकोबार क्रिकेट असोसिएशन केवळ प्रादेशिक क्रिकेट खेळवते आणि त्यावर देखरेख ठेवते. पण आता, त्यांना बीसीसीआयकडून एका मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. जर अंदमान आणि निकोबारला बीसीसीआयचे सदस्यत्व मिळाले, तर हा संघ रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळेल. त्यामुळे येथील खेळाडूंना अनेक संधी मिळतील.

आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३८ संघ सहभागी

सध्या, बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये एकूण ३८ संघ सहभागी होतात. अनेक राज्यांचे प्रत्येकी तीन संघ आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र प्रत्येकी बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होतात. गुजरात व्यतिरिक्त, बडोदा आणि सौराष्ट्र, तर महाराष्ट्रात मुंबई आणि विदर्भ बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होतात. याशिवाय, रेल्वे आणि सर्व्हिसेसचे संघही सामील आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांना सदस्यत्व दिल्याने या प्रदेशात क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा आणि स्टेडियमच्या विकासाला चालना मिळेल.

कोण होणार आयपीएलचा नवीन अध्यक्ष?

या बैठकीदरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या अध्यक्षांसह नियामक समितीच्या दोन पदांसाठीही निवडणुका होणार आहेत. अरुण धुमाळ हे सध्या आयपीएलचे गवर्निंग काउन्सिल चेयरमन आहेत. बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए. के. ज्योती यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) निवडणुकीची अधिसूचना जारी केली. यानुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) नियामक समितीच्या दोन निर्वाचित सदस्यांच्या पदांसाठी निवडणुका घेतल्या जातील.

IND vs AFG: भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

Web Title: Andaman nicobar set to get bcci associate cricket membership in bcci agm 2026 meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • bcci
  • BCCI India
  • cricket

संबंधित बातम्या

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
1

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड
2

Youth Test : दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, भारताची सामन्यावर बळकट पकड

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
4

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.