Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा वरमाला समारंभ पार पडला आणि दोघांनी लग्न सोहळा झाल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली. या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 05, 2026 | 02:09 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

क्रिकेट देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, त्याची दीर्घकालीन मैत्रीण सानिया चांडोक हिच्याशी मुंबईत एका भव्य विवाह सोहळ्यात विवाहबंधनात अडकला. मागील अनेक दिवसांपासून अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळ्याआधीच कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत होते. आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा वरमाला समारंभ पार पडला आणि दोघांनी लग्न सोहळा झाल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली. या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

व्हिडिओमध्ये आनंदी जोडप्याने वरमालाची देवाणघेवाण करताना सचिन आणि अंजली तेंडुलकर डोळ्यात आनंदाश्रू घेऊन तो क्षण पाहताना दिसत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक या दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे आयोजन काल संध्याकाळी मुंबईमधील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित करण्यात आला होता. हा एक अतिशय खाजगी सोहळा होता, ज्यामध्ये सचिनचे क्रिकेट मित्र रवी शास्त्री, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि अजित आगरकर उपस्थित होते. 

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी

आज मुंबईत होणाऱ्या या लग्नाला अनेक नामांकित पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, ज्यात द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी यांसारख्या नेत्यांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. क्रीडा तारे, उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने, हा विवाह २०२६ मधील सर्वात नामांकित सामाजिक कार्यक्रमांपैकी एक ठरणार आहे. लग्न समारंभासाठी पाहुण्यांचे आगमन आधीच सुरू झाले आहे.

माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला उपस्थित होता. तो त्याची पत्नी साक्षीसोबत कार्यक्रमस्थळाबाहेर दिसला. धोनी जवळजवळ १० वर्षे भारतीय संघात सचिन तेंडुलकरसोबत खेळला. 

कोण आहे सानिया चांडोक

सान्या चांडोक ही एका व्यावसायिक कुटुंबातून येते. ती मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ते ग्रॅव्हिस ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि भारतातील आतिथ्य आणि अन्न उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहेत.

Web Title: Arjun and sania wedding ceremony is over after getting married both of them hugged video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Team India Probable Playning XI, IND vs ENG रोहित, विराट, बुमराह, गिल संघात सामील होताच, ‘या’ चार खेळाडूचा पत्ता कट
1

Team India Probable Playning XI, IND vs ENG रोहित, विराट, बुमराह, गिल संघात सामील होताच, ‘या’ चार खेळाडूचा पत्ता कट

IND vs ENG ODI Practise :  विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात पुन्हा वाजलं? सरावावेळी दोघांचीही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’
2

IND vs ENG ODI Practise : विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात पुन्हा वाजलं? सरावावेळी दोघांचीही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.