Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्शदीपच्या कष्टाचं सोनं! ICC च्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन

आयसीसी पुरस्कारासाठी चार गोलंदाजांची निवड केली असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन, अफगाणिस्तानचा इब्राहिम जारदान, न्यूझीलंडचा फिन अलन आणि भारताचा अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. या पुरस्कारासाठी जानेवारीपासून मतदान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 29, 2022 | 03:08 PM
अर्शदीपच्या कष्टाचं सोनं! ICC च्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन
Follow Us
Close
Follow Us:

भारताचा यॉर्कर किंग बुमराहच्या जागी संधी मिळालेल्या अर्शदीपने आपल्या चमकदार कामगिरीने नाव आयसीसीच्या पटलावर आपले नाव कोरले आहे. कमावलं. कमी कालावधीतच अर्शदीपने चांगली खेळी दाखवत त्यात सातत्य ठेवले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup 2022) भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे 23 वर्षाच्या अर्शदीपची दखल थेट आयसीसीने घेतली आहे. आयसीसीने यंदाच्या आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Mens Emerging Cricketer of the year) या पुरस्कारासाठी अर्शदीपला नामांकन मिळालं आहे.

आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी आयसीसीने चार गोलंदाजांची निवड केली असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन, अफगाणिस्तानचा इब्राहिम जारदान, न्यूझीलंडचा फिन अलन आणि भारताचा अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. या पुरस्कारांसाठी जानेवारीपासून मतदान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात अर्शदीपने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना बाद करत मोठं यश मिळवलं होतं. सामन्यामध्ये 32 धावा देत त्याने 3 बळी घेतले होते. दरम्यान, अर्शदीपने भारताकडून 21 टी-20 सामन्यांमध्ये 33 बळी घेतले आहेत. अर्शदीपची खास गोष्ट म्हणडे संयम ठेवत फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून कसं रोखता येईल यासाठी तो अचूक लेंथवर गोलंदाजी करतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे नव्या आणि जुन्या दोन्ही चेंडूवर त्याने विकेट्स घेतल्या आहेत. आगामी वर्ल्ड कपसाठी भारताकडून त्याला संधी मिळाली तर नक्कीच संघाला फायदा करून देईल.

Web Title: Arshdeep hard work is gold nominated for icc prestigious award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 03:08 PM

Topics:  

  • cricket
  • ICC
  • T20 world cup

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.