Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भल्या भल्यांना जमलं नाही, ते Arshdeep करणार! KKR विरुद्ध ‘हा’ रेकॉर्ड करून ‘किंग’ बनणार?

आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पहिला विजय मिळवण्याच्या दृष्टीने आज केकेआरचा संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे एक नवा रेकॉर्ड रचण्याची संधी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 07:33 PM
भल्या भल्यांना जमलं नाही, ते Arshdeep करणार! केकेआरविरुद्ध 'हा' रेकॉर्ड करून 'किंग' बनणार?

भल्या भल्यांना जमलं नाही, ते Arshdeep करणार! केकेआरविरुद्ध 'हा' रेकॉर्ड करून 'किंग' बनणार?

Follow Us
Close
Follow Us:

अर्शदीप सिंगकडे 100 विकेट्स पूर्ण करण्याची संधी
आयपीएलमध्ये घेतले 97 बळी 
केकेआरविरुद्ध पंजाब प्रथम गोलंदाजी करणार

Tata IPL Live PBKS vs KKR Updates: ईडन गार्डन्स स्टेडियवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू झाला आहे. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पहिला विजय मिळवण्याच्या दृष्टीने आज केकेआरचा संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे एक नवा रेकॉर्ड रचण्याची संधी आहे.

केकेआर विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यात अर्शदीप सिंगकडे मोठी संधी असणार आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यन्त आयपीएलमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळी आज त्याच्याकडे विकेट्सचे घटक पूर्ण करण्याची संधी असणार आहे. जर त्याने आपल्या 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स पटकावल्या तर तो आपपळे विकेट्सचे शतक पूर्ण करू शकतो.

आजचा सामना केकेआर आणि कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी महत्वाचा आहे. पहिले दोन्ही सामन्यांमध्ये केकेआरचा पराभव झाला आहे. त्यामुळे आज केकेआरसाठी करो या मरोची स्थिती असेल. मात्र दुसरीकडे पंजाबचा संघ फूल फॉर्ममध्ये आहे. त्यातच आजच्या सामन्यात अर्शदीप सिंगकडे नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे.

आतापर्यंत पंजाबच्या संघाकडून कोणत्याही गोलंदाजाने 100 विकेट्स घेतलेल्या नाहीत. त्यामुळे अर्शदीप सिंगकडे आज मोठी संधी आहे. त्याने 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केल्यास तो असे करणारा पंजाबचा पहिला गोलंदाज ठरणार आहे. 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून अर्शदीप सिंग पंजाबकडूनच खेळत आहे.

PBKS Vs KKR Live: पहिल्या विजयासाठी ‘अजिंक्य’ सेना सज्ज; रहाणेने घेतला ‘हा’ निर्णय

केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. केकेआरने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्सकडून तर दूसरा सामना सनरायझर्स हैदराबादकडून केकेआर हरला आहे. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्यासाठी केकेआर उत्सुक असणार आहे. तर पंजाब किंग्जचा संघ सलग तिसरा विजय प्राप्त करून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल.

CSK चा वनवास संपणार? MS Dhoni ‘या’ टीमविरुद्ध मैदानात उतरणार; समोर आली मोठी बातमी

खेळपट्टीचा अहवाल काय सांगतो?

खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. वेगवान आउटफिल्डमुळे धावा करणे सोपे होते. खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू चांगला उसळतो, ज्यामुळे फलंदाजांना मुक्तपणे खेळता येते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, परंतु जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी खेळपट्टी संथ होते आणि फिरकी गोलंदाज प्रभाव पाडू लागतात. लहान सीमा आणि दव यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे अनेकदा सोपे जाते.

Web Title: Arshdeep singh chance to complete 100 wickets in ipl 2026 for punjab kingj team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IPL 2026
  • KKR vs PBKS
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?
1

RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?

RCB vs GT Pitch Report: पहिल्याच क्वालिफायरमध्ये कशी असणार धर्मशाळाची खेळपट्टी, वेगवान गोलंदाजांसाठी ठरणार पर्वणी
2

RCB vs GT Pitch Report: पहिल्याच क्वालिफायरमध्ये कशी असणार धर्मशाळाची खेळपट्टी, वेगवान गोलंदाजांसाठी ठरणार पर्वणी

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर
3

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर

IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
4

IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.